Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पिस्तुलाचा धाक दाखवून लाखोंची लूट! बारामती MIDC परिसरामध्ये थरार; दोन जणांना अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 17:11
Pune Crime: Robbery worth lakhs at gunpoint! Thrill in Baramati MIDC area; Two arrested

पुणे: बारामती एमआयडीसी (Pune Crime) परिसरात चाकूचा धाक दाखवून (Pune News) स्कुटीवरून जाणाऱ्या नागरिकाला लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांना बारामती तालुका (Baramati News) पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 5 लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. (Breaking News)

 

गाडी अडवली, चाकूचा धाक दाखवला

घटनेत फिर्यादी स्कुटीवरून जात असताना वंजारवाडी ब्रिजजवळ लिंबाच्या झाडाजवळ मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीला धमकावले आणि त्यांच्या हातातील 38 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या तसेच 3 ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. (Marathi News)

हेही वाचा: कला केंद्रावालीच्या प्रेमात झाला पार वेडा! बायकोसमोरच ती घरी यायची; सोनं दिलं, आरडी मोडली तरीही…

5 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुप्त माहितीच्या आधारे तपासाची गती वाढवत पोलिसांनी चैतन्य राजेंद्र केकान आणि धीरज हरिश्चंद्र पवार (दोघेही रा. बारामती) हे या लुटीचे आरोपी असल्याचे निष्पन्न केले. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी लुटीत वापरलेले दागिने तसेच दागिने विक्रीतून मिळालेली 1 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 5 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Marathi Batmya)

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपअधीक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, धनश्री भगत, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार आणि दादा दराडे यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15

‘काही बोलायचंय का?’, अशोक खरातने जोडले हात अन्…; कोर्टाच्या आवारात नक्की काय घडलं?

Thursday, 2 April 2026, 13:51

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22
Next Post

Siddheshwar Express Theft Case: सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून 5.5 कोटींच्या दागिन्यांची चोरी; प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.