Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sai Kala Kendra: कला केंद्रावालीच्या प्रेमात झाला पार वेडा! बायकोसमोरच ती घरी यायची; सोनं दिलं, आरडी मोडली तरीही…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 16:47
Sai Kala Kendra: I fell madly in love with Kala Kendrawali! She would come home in front of my wife; I gave her gold, even if the RD was broken...

धाराशिव: बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या (Sai Kala Kendra) आत्महत्येच्या घटनेने राज्य (Dharashiv News) हादरलेले असतानाच, धाराशिव जिल्ह्यातही (Dharashiv Crime) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाराशिवमधील साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या 25 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अश्रूबा अंकुश कांबळे असे या तरुणाचे नाव असून तो विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking News)

 

लग्न झालेलं तरीही नर्तिकेवर प्रेम

मिळालेल्या माहितीनुसार, अश्रूबा कांबळे हा धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी येथील रहिवासी होता. त्याचे लग्न झालेले होते आणि पत्नीही घरी होती. तो येडशी परिसरातील यशोदा स्टोन क्रशरवर मजूर म्हणून काम करत होता. काही अंतरावर असलेल्या साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या पूजा उर्फ आरती वाघमारे हिच्याशी त्याची ओळख झाली आणि हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. हे नाते सुमारे 5 वर्षांपासून सुरू होते. (Marathi News)

हेही वाचा: बेवफा सनम! इंस्टाग्रामवर मैत्री; जवळीक वाढली, प्रेम झालं कात्रजच्या घाटात भेटायला बोलावलं अन् झाला गेम…

नर्तकी सतत घरी यायची

विवाहित असूनही दुसऱ्या तरुणीशी असलेले संबंध आणि सततचे वाद यामुळे घरात तणाव वाढला होता. पूजा ही वारंवार अश्रूबाच्या घरी येत असल्याने वाद होत होते. या सर्व प्रकारांना कंटाळून अखेर अश्रूबाची पत्नी घर सोडून माहेरी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुटुंबियांच्या आरोपानुसार, पूजा हिच्याकडून अश्रूबाकडे सतत पैशांची मागणी केली जात होती. त्याने वेळोवेळी तिला रोख पैसे, घरातील सोन्याची नाणी दिली. तसेच त्याने स्वतःची आरडी मोडून तिच्यासाठी पैसे दिले, मात्र तरीही पैशांची मागणी थांबत नव्हती. या कारणांवरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. (Marathi Batmya)

कुटुंबीयांचा गंभीर आरोप

अखेर या सततच्या मानसिक तणावाला कंटाळून अश्रूबा कांबळे याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा कुटुंबियांनी केला असून त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी नर्तकी पूजा हिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36
Next Post
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Nagpur Leopard : टेरेसवरून थेट घरात घुसला, बिबट्यामुळे 7 जण जखमी, घटनेचा Video व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.