Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: चाकणमध्ये तडीपार आरोपी अटकेत; पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 March 2026, 18:09

Pune Crime: पुणे : पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत आरोपीला चाकण (Chakan) परिसरात पोलिसांनी अटक (Arrest) केल्याची घटना समोर आली आहे. तडीपारीचा आदेश असतानाही तो चाकणमध्ये वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चाकण उत्तर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन महेंद्र घोगरे (वय 28, रा. आंबेडकर नगर, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातून तडीपार असतानाही चाकण परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी 7 मार्च रोजी परिसरात शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून आरोपी चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी धाड टाकली. दुपारी सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे तडीपारीचा आदेश रद्द झाल्याचा किंवा त्या भागात राहण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने 28 फेब्रुवारी 2025 रोजीच्या आदेशानुसार आरोपीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56(1)(ब) अंतर्गत पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार केले होते. या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर कलम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे व त्यांच्या पथकाने केली.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

Mumbai Pune Expressway: प्रवास होणार सुपरफास्ट! मुंबई-पुणे दरम्यान तिसरा पर्याय तयार; लेनपर्यंत विस्तार होणार असलेल्या नवीन रस्त्याचा प्लॅन पाहा"

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.