Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात प्रेमसंबंधाचा रक्तरंजित खेळ! 18 वर्षाच्या तरुणाचा खून, पोलिसांकडून 6 जणांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 9 December 2025, 15:51
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

photo - social media

Pune Crime: पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  या हत्ये प्रकरणाची पोलिसांनी एकूण 5 जणांना अटक केली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात ही घटना प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. हेही वाचा- LONI KALBHOR NEWS: पोलीसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, 11 जणांवर गुन्हे दाखल

 

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या युवकाचे नाव लखन बाळू सकट (१८ वय )असे आहे. लखन आणि आरोपीमध्ये वाद झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला की, दोघांमध्ये मारामारी झाली आणि दरम्यान आरोपीच्या मित्रांनी मिळून लखनचा खून केला. ही घटना शनिवारी ६ डिसेंबर रोजी सांयकाळी घडली.

पोलिसांनी लखनच्या हत्येप्रकरणी प्रथमेश शंकर दारकू (२०), यश रवींद्र गायकवाड (१९), जानकीराम परशराम वाघमारे (१८), महादेव पांडुरंग गंगासागरे (१९), बालाजी आनंद पेदापुरे (१९, सर्व रा. बोराटे वस्ती, चंदननगर) आणि करण निवृत्ती सरवदे (१८, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) यांना आरोपींना अटक केली. लखन यांचे काका केशव बबन वाघमारे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात प्रथमेश विरोधात तक्रार केली.

नेमकी घटना काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रेमसंबंधांवरून लखन आणि आरोपी यश गायकवाड यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होता. शनिवारी ६ डिसेंबर सायंकाळी लखनला चंदननगरमधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात बोलावून घेण्यात आले. लखन मित्रासोबत तेथे पोहोचताच यशने त्याच्याकडे “त्या मुलीशी तुझा संबंध काय?” असा जाब विचारल्याचे समोर आले.

वाद वाढताच यश आणि त्याच्या साथीदारांनी लखनला लाथाबुक्कींनी मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. मात्र रात्री उशिरा सर्व 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आणि 5 अल्पवयीनांना देखील संरक्षणात्मक ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16
Next Post
Amit Shaha On Vande Mataram: Uproar in Parliament over Vande Mataram..! Nehru recited fragments of the song...; Home Minister Shah criticizes Congress

वंदेमातरम् वरून संसदेत गदारोळ..! नेहरूंनी गीताचे तुकडे...; गृहमंत्री शहा यांची कॉंग्रेसवर टीका   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.