Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

LONI KALBHOR NEWS: पोलीसांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, 11 जणांवर गुन्हे दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 9 December 2025, 12:53
LONI KALBHOR NEWS: Police raid gambling den; Property worth Rs 5.5 lakh seized, cases registered against 11 people

लोणी काळभोर, (पुणे): लोणी काळभोर पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करत तब्बल 5 लाख 43 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धाडसी कारवाईत पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतले आहे. हि कारवाई लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील गुरुकृपा निवास येथील छतावर पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली आहे. या कारवाईने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. (loni kalbhor news)

 

या प्रकरणी जुगार अड्डा चालविणाऱ्या कानीफनाथ जगदाळे, जागेचे घरमालक अरुण काळे, सचिन सोपान सकट (वय-20), विशाल हंसराज गुप्ता (वय -25), मंगेश पुंडलीक शिंदे (वय 29), गणेश लक्ष्मण सानप (वय 38) योगेश कैलास चौधरी (वय-37), अर्जुन पन्नालाल येरवल (वय 28), अहमद शब्बीर मोगल (वय -40), विवेक मधुकर काळभोर (वय -48), शब्बीर हाजीमियाँ शेख (वय -29) अल्फाज अलीम शेख (वय-21) सवाजी वामन पवार (वय 29, रा. सर्व लोणी काळभोर ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 4(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांचे पथक सोमवारी (ता. 08) लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील माळी मळा परिसरात छतावर पत्र्याच्या शेडमध्ये पैशांवर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे व त्यांच्या पथकाने छापा कारवाई करीत 11 इसमांना ताब्यात घेतले. यावेळी त्या ठिकाणी असलेले जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट व जुगाराच्या अड्‌डयावर  येण्यासाठी वापरलेली 5 दुचाकी वाहनांसह तब्बल 5 लाख 43 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वरील 11 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारल्यापासुन 103 अवैध दारु धंद्यावर, 14 गांजा विक्रीवर, 36 अवैध जुगारांवर, अवैध गुठखा विक्री, वाहतुक व साठा धारकावर 1 अशा एकुण 154 प्रभावी कारवाया केल्या आहेत. त्याचप्रमाणे अवैध मटका  चालविणाऱ्या 2 इसमांविरुध्द एम.पी.डी.ए. कारवाई केली असुन 1 अवैध जुगार चालकास तडीपार केले आहे.

दरम्यान, अवैध दारु विक्रेत्या  एका महिलेस देखील तडीपार करण्यात आले आहे. यापुढे देखील प्रभावी कारवाया करुन अवैध धंद्यांचे लोणी काळभोर हद्दीतुन समूळ उच्चाटन करणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी यावेळी सांगितले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53
Next Post

Big Breaking: पुण्यातील गजबजलेल्या सदाशिव पेठेत अग्नितांडव! धुराचे लोट अन् भीषण आगीने परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.