Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Oilseeds: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पुण्यासह 13 जिल्ह्यांत भुईमूग, तिळाचे बियाणे मिळणार मोफत

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 9 December 2025, 14:16

पुणे: खाद्यतेलासाठी (Oilseeds) भारताचे विदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारणे, या दोन मुख्य उद्देशांसाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत उन्हाळी हंगामातील भुईमूग आणि तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे संपूर्ण अनुदानावर (100%) वितरीत करण्यात येणार आहे.

 

‘या’ 13 जिल्ह्यांना प्राधान्य

राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळेल. प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर बियाणे दिले जाईल.

  • भुईमूग: नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर आणि अकोला.

  • तीळ: जळगाव, बीड, लातूर आणि बुलढाणा.

अनुदानाचा तपशील

पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि सुधारित वाण वापरण्यासाठी हे अनुदान दिले जाईल.

  • भुईमूग: प्रति हेक्टर 150 किलो शेंगा (किंमत 114 प्रति किलो दराने).

  • तीळ: प्रति हेक्टर 2.5 किलो बियाणे (किंमत 197 प्रति किलो दराने).

या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टर एवढ्या मर्यादेत क्षेत्रासाठीच अर्ज करता येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. शिवाय, अर्ज सादर करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी झालेली असणे अत्यावश्यक आहे. नोंदणीशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. कृषी विभागाने इच्छुक शेतकरी बांधवांना त्वरीत ऑनलाईन अर्ज करून या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती आणि मदतीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Pune Crime: Shocking incident in Pune! Identification at the bus stand, minor girl put in the car saying 'I'll drop you at school' and went straight to the room...

Pune Crime: पुण्यातील धक्कादायक प्रकार! बसस्टँडवर ओळख, 'तुला शाळेत सोडतो' म्हणत अल्पवयीन मुलीला गाडीवर बसवलं अन् थेट रूमवर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.