Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik Bribe Case: फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी 10 लाखांची लाच मागून अडीच लाख स्वीकारताना सिन्नरच्या नायब तहसीलदाराला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 December 2025, 17:05

Nashik Bribe Case: पुणे, ता. 10 : फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी 10 लाखांची लाच मागून तडजोडीअंती अडीच लाखांची स्वीकारताना सिन्नरच्या नायब तहसीलदाराला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. नाशिक शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर असलेल्या रोडच्याकडेला बुधवारी (ता.9) केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. Nashik Bribe Case

 

सजय भिकाजी धनगर (वय 51, रा. के. पी. मार्केट समोर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या नायब तहसीलदाराचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सजय धनगर हे महसूल विभागात सिन्नर वर्ग 2 चे अधिकारी आहेत. तक्रारदारांनी त्यांचा मुलगा व सुनेच्या नावे दोडी खुर्द (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथील गट क्र. 499 मध्ये 3 हे 60 आर शेतजमीन खरेदी केली होती. खरेदी खतावरून दोडी खुर्द येथील तलाठ्याने सदर फेरफार नोंद क्र.3345 रद्द करण्यासाठी तक्रार दिली आहे. या तक्रारीचा निकाल तक्रारदारांच्या मुलगा व सुनेच्या बाजून लावून सुनावणीसाठी असलेला फेरफार नोंद क्र. 3345 मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात नायब तहसीलदार संजय धनगर यांनी तक्रारदाराकडे 10 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक सजय धनगर याने सदर कामांसाठी 10 लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 2 लाख 50 हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने मंगळवारी (ता. 9) शहानिशा करून सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून 2 लाख 50 हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार संजय धनगर यांना रंगेहाथ पकडले. संजय धनगर यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Next Post
Pune Crime: Robbery worth lakhs at gunpoint! Thrill in Baramati MIDC area; Two arrested

Pune Crime: पिस्तुलाचा धाक दाखवून लाखोंची लूट! बारामती MIDC परिसरामध्ये थरार; दोन जणांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.