Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nandgaon News: चुकीचा मार्ग आणि लग्नाची बस भररस्त्यात बंद; नांदगाव एस.टी. आगाराला ग्राहक मंचाचा दणका, नुकसान भरपाईचे आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 9 December 2025, 18:12

Nandgaon News: नांदगाव:  नांदगाव एस.टी. आगारातील निष्काळजीपणाची एक घटना समोर येत आहे. या निष्काळजीपणामुळे थेट प्रशासनाला फटका बसला आहे. जिल्हा ग्राहक मंचाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत एस.टी. महामंडळाला एकूण 55,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. चला तर जाणून घेऊ नेमकं काय प्रकरण

 

हेही वाचा- अजित पवारांवर भाजपचा ‘ऑपरेशन लोटस’चा डाव? अजितदादांच्या गोटातल्या ‘या’ दोन नेत्यांना गळाला लावून पक्ष फोडण्याचा प्लॅन; बड्या आमदाराचा गौप्यस्फोट

लग्नासाठी बुक केलेली बस चुकीच्या ठिकाणी पोहोचवली आणि नंतर भररस्त्यात बंद पडली या चुकांमुळे लग्नसमारंभात मोठा घोळ झाला. या सलग चुका झाल्याने अखेर ग्राहकाने थेट मंचाचा दरवाजा ठोकावला.

नांदगाव येथील सलून व्यवसायिक सतीश बीडवे यांच्या मुलाचे 23 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न होते. बाबरा तालुका फुलंब्रु जि. छत्रपती संभाजी नगर येथे लग्न होते. त्यासाठी त्यांनी नांदगाव आगारातून एस.टी बस बुक केली होती आणि त्यांनी 22,000 रुपये रक्कम भरले. मात्र, लग्नाच्या दिवशी बस चालकाने चुकीच्या मार्गाने निघाली. बस थेट नस्तानपूर येथे पोहोचली. ऐन लग्नाच्या दिवशी बस उशिरा बिडवे यांच्या घरी दाखल झाली.

ग्राहकाने दिलेल्या तक्रारीनुसार, बस जवळपास 50 किलोमीटर अंतर दूर गेल्यानंतर भररस्त्यात बंद पडली. या घटनेची तक्रार थेट आगार अधिकाऱ्यांना दिली. त्यावेळी त्यांनी बस अर्ध्या तासात बस मिळेल असं सांगितले. परंतु प्रत्यक्षात नवीन बस 3 तासानंतर आली. या सर्व गोधंळामुळे लग्नाला येण्यास उशीर झाला. दुपारी 12.30 वाजताच्या मुहूर्ताचे लग्न जवळपास 2.5 to 3.5 तास उशिरा पार पडले. या संपूर्ण प्रकारामुळे वर-वधूपक्षाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. तर अनेकांनी एसटीवर संताप व्यक्त केला.

या संपूर्ण घटनेची तक्रार संतापलेल्या बिडवे यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे केली. सुनावणीदरम्यान त्यांनी 5 लाख रुपयांची भरपाई मागितली होती. दोन्ही बाजूंची मते ऐकल्यानंतर ग्राहत मंचाने एस.टी महामंडळाची पूर्ण निष्काळजीपणा ठपका ठेवत तक्रारदाराला रु. 55,000 नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31
Next Post
Pune News: 'I got a job in Metro' A young man reached the office in Pune with an appointment letter and in an instant, his happiness was gone...

Pune News: 'मला मेट्रो'त नोकरी लागली' पुण्यात नियुक्तीपत्र घेऊन तरुण कार्यालयात पोहोचले अन् एका क्षणात पडलं आनंदावर विरजण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.