Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समृद्धी महामार्गावर मर्सिडिज कारचा भीषण अपघात; काचेवर पाणी पडल्याने कार उलटली; एकाचा दुर्दैवी मृत्यू

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 27 June 2025, 17:55

नाशिक : समृद्धी महामार्गवर होणाऱ्या अपघातांच्या घटनांनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतंच मुंबई- नागपूर हायवेवर एका मर्सिडीज कारचा भीषण आपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

या अपघातात सुनील गणपतराव हेकरे यांचा मृत्यू झाला आहे. ते बांधकाम व्यवसायिक होते. मंगळवारी २४ जून रोजी सकाळी हेकरे आपल्या कुटुंबासोबत एका कार्यक्रमाला मुंबईला गेले होते. कार्यक्रम आटपून हेकरे घरी परतत असताना हा अपघात झाला. आमणे ते कसारा दरम्यान हेकरे यांची मर्सिडीज कार उलटली. त्यांच्या कारच्या बाजूने एक कार जात होती. शेजारची कार अतिवेगात गेल्याने हायवेवरील पाणी हेकरेंच्या कारच्या काचेवर उडाले. हेकरे यांची कार त्यांचा मुलगा अभिषेक चालवत होता. कारच्या काचेवर पाणी उडाल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. या भीषण अपघातात हेकरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

तर या अपघातात त्यांची पत्नी सुचेता, मुलगा अभिषेक आणि करण हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुनील हेकरे यांच्या पाश्चात त्यांची पत्नी, दोन मुलांसह भाऊ संदीप, अनिल, बहीण छाया असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे हेकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

Tuesday, 7 April 2026, 11:43

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48
Next Post

यवत येथे कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण करून मायलेकींचा विनयभंग; पॉस्कोसह विविध कलमान्वये 14 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.