Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नागपूरमधील RDX प्लांटमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू तर 17 जण गंभीर जखमी

Renuka Pawarby Renuka Pawar
Thursday, 4 September 2025, 9:24

नागपूर : नागपूरमधील बाजारगव येथील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या प्लांटमध्ये मध्यरात्री 12:30 वाजता भीषण स्फोट झाला. PP 15 मधील CB 1 प्लॅन्टमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या प्लांटमध्ये HMX, TNT आणि RDX यांसारख्या स्फोटक पदार्थांची निर्मिती केली जाते. जखमींना डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

 

मध्यरात्री काम सुरू असताना प्लांटमधून धूर निघत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने कामगारांना बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, स्फोटाच्या काही अंतरावर RDX लॅबमध्ये काम करणाऱ्या मयूर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. स्फोट इतका तीव्र होता की, इमारतीचा मलबा आणि सिमेंटचे तुकडे ७०० ते ८०० मीटर अंतरापर्यंत फेकले गेले. मयूरच्या मृत्यूचे कारण डोक्याला मोठा दगड लागल्याने झाला असल्याचे सांगितले जात आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की, प्लांटपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या प्लांटमधील कर्मचारीही उडालेल्या मलब्यामुळे जखमी झाले.

सोलार एक्सप्लोसिव्ह ही दारुगोळा आणि स्फोटक पदार्थ बनवणारी नामांकित कंपनी आहे. यापूर्वी 17 डिसेंबर 2023 रोजीही याच प्लांटमध्ये असाच स्फोट झाला होता, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांत पुन्हा एकदा अशीच भयानक दुर्घटना घडल्याने या प्लांटच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, स्फोटाच्या कारणांचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, प्लांटमधील तांत्रिक बिघाड किंवा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन यामुळे ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post

कामगारांसाठी महत्वाची बातमी! ९ तासांऐवजी १२ तास काम करावे लागणार, सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.