Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Local Body Election: राजकीय भूकंप! महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदांचा बिगुल वाजणार; ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 17 December 2025, 13:54
Local Body Election: Campaigning for municipal council and municipal panchayat elections till 10 pm on December 1; Action will be taken against those concerned if rules are violated

Maharashtra Local Body Election: महाराष्ट्र:  महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचीही हालचाल वेग घेण्याची शक्यता आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून होऊ शकते. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह एकूण 14 जिल्हा परिषदांच्या निवडणुका 23 ते 30 डिसेंबरदरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा- Pune News: एक चूक पडली महागात! स्वतःच बांधलेल्या पुण्यातील पुलावर अजित दादांनी फिरवला हातोडा; इंजिनिअर्सना भररस्त्यात झापलं

पुढील जिल्ह्यांचा समावेश

पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि अहिल्यानगर या जिल्हा परिषदांचा समावेश असू शकतो. या जिल्ह्यांमध्ये प्रभाग आरक्षणाची स्थिती कायदेशीर असल्याने निवडणूक घेण्यास अडथळा नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे.

दुसरीकडे, प्रभाग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 18 जिल्हा परिषदांबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 18 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असून त्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्धा जिल्ह्यात दाखल याचिकेवरील अंतिम निर्णयानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगासमोर वेळेत निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान आहे. सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार असल्याने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन टप्पे ठेवले जातील की मुदतवाढ घेऊन एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जातील, याबाबत चर्चा सुरू आहे.

दरम्यान, बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या सर्व महानगरपालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

जरांगेंच्या प्रश्नांवर आज तोडगा निघणार? सरकारच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरात तातडीची बैठक

Wednesday, 9 September 2026, 11:18

बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची फसवणूक; दौंड येथील डॉक्टर दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 9 September 2026, 11:13

आई-वडिलांनी सोडलं, पण महाराष्ट्राने नाही! भंडारा डोंगरावर सोडलेल्या चिमुकलीसाठी 300 ते 400 कुटुंबे सरसावली

Wednesday, 9 September 2026, 11:07

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! ऑगस्टचे 1500 रुपये मिळणार, पण ‘या’ महिलांचा लाभ बंद होणार?

Wednesday, 9 September 2026, 10:58

अखेर शासनाला आली जाग; ग्रामविकास मंत्रालयाकडून निघाला फर्मान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर आता जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ प्रशासक नेमणार

Wednesday, 9 September 2026, 10:35

तीन वर्षांनी वळसे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट! शरद पवारांची साथ सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? अखेर सांगितलं

Wednesday, 9 September 2026, 10:06
Next Post

Crime News: तिने प्रतिकार केला अन् त्याने खुरपीने तिचे गुप्तांगच फाडले; धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp