Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: तिने प्रतिकार केला अन् त्याने खुरपीने तिचे गुप्तांगच फाडले; धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 17 December 2025, 14:08

धुळे: धुळे जिल्ह्यातील मोहाडी परिसरात (Crime News) एका वृद्ध महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती, ज्याचा शोध घेण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. १५ डिसेंबर रोजी सकाळी मोहाडीच्या वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत ७५ वर्षीय लीलाबाई सूर्यवंशी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्याच घरात सापडला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सागर राजू कोळी नावाचा २५ वर्षांचा तरुण चोरीच्या उद्देशाने लीलाबाईंच्या घरात शिरला होता. तो स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर चोरण्याचा प्रयत्न करत असताना लीलाबाईंना जाग आली. त्यांनीप्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने संतापून त्यांच्यावर स्टीलच्या खुरपीने गुप्तांगात वार केले आणि वृद्ध महिलेची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने तिथून सिलेंडर आणि काही घरगुती वस्तू चोरून नेल्या होत्या.

पोलीस तपासादरम्यान घटनास्थळाची पाहणी करत असताना घड्याळ सापडली. एका खबऱ्याने त्या घड्याळावरून संशयित सागर कोळीबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीसाठी हत्या केल्याची कबुली दिली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
Next Post

Pune Koyta Gang: पहाटेची वेळ, हातात कोयते आणि समोर दिसेल त्याची तोडफोड; अजित दादांच्या इशाऱ्यानंतरही गॅंगची दहशत कायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.