Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

LPG Subsidy | Good News : एलपीजी सिलेंडरवर आता मिळणार सबसिडी ; केंद्र सरकारचा नागरिकांना मोठा दिलासा…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 16:50

(LPG Subsidy) पुणे : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात दिवसेंदिवस घरगुती ग्रॅस सिलेंडेरच्या किमतीत वाढ झाल्याने आर्थिक बजेट कोलमडल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. असे असताना केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे. सरकारकडून आता एलपीजी गॅसवर सबसिडी (LPG Subsidy )दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

प्रति एलपीजी सिलेंडर 200 रुपये सबसिडी…!

प्रति एलपीजी सिलेंडर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी उज्वला योजना अंतर्गत लाभार्थ्याला मिळणार आहे. यामध्ये 14.2 किलोच्या बारा एलपीजी सिलेंडरवर ही सबसिडी देण्यात येणार आहे. ही सबसिडी या नव्या आर्थिक वर्षा पासून लागू केली जाणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. सरकारकडून प्रत्येक सिलेंडरवर 200 रुपयाचे अनुदान मिळाल्याने सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान वर्षभरात मिळते.

 

1 मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री उज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी आहेत ज्यांना ही सबसिडी मिळणार आहे. या योजनेमध्ये सरकारकडून वर्षभरात बारा सिलेंडर देण्यात येतात. आता सर्वसामान्यांना महागाईच्या झळीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Ramadan : रमजान पर्वास प्रारंभ, मुस्लीम बांधवामध्ये चैतन्य ! इफ्तार खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.