Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur Leopard : टेरेसवरून थेट घरात घुसला, बिबट्यामुळे 7 जण जखमी, घटनेचा Video व्हायरल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 10 December 2025, 16:48
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Leopard Attack:

Nagpur Leopard : नागपूर:  नागपूरच्या पारडी परिसरात एक बिबट्या निवासी भागात शिरल्याने मोठी घबराट पसरली आहे. दि. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास एका घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याला बघताच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. सर्वजण पळू लागले आणि अशातच सात जण जखमी झाले.

 

हेही वाचा- कला केंद्रावालीच्या प्रेमात झाला पार वेडा! बायकोसमोरच ती घरी यायची; सोनं दिलं, आरडी मोडली तरीही…

पुण्यानंतर नागपूर शहरात देखील बिबट्याची दशहत वाढू लागली आहे. पारडी परिसरात बिबड्याच्या दशहतीमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये बिबट्या टेरेसवरून थेट घरात उडी मारताना दिसतो. अचानक उपस्थित झालेल्या या परिस्थितीमुळे परिसरात एकच हाहाकार माजला.

या घटनेत जखमी झालेल्या लोकांना तात्काळ पारडी येथील श्री भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या हालचालीत वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली.

मानद वन्यजीव वॉर्डन अजिंक्य भाटकर यांनी सांगितले की, माहिती मिळताच यांनी तातडीने ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरची टीम घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले. “टीमने सकाळी 9:30 वाजता ऑपरेशन सुरू केले आणि एका तासाच्या आत पूर्ण केले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली.” अशी माहिती भाटकर यांनी दिली.

वन विभागाच्या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण बनले आहे. हिवाळी अधिवेशनात देखील बिबट्याच्या विषयांवर गंभीर चर्चा सुरु आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53
Next Post

Nashik Bribe Case: फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी 10 लाखांची लाच मागून अडीच लाख स्वीकारताना सिन्नरच्या नायब तहसीलदाराला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.