Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज! एप्रिलमध्ये खात्यात जमा होणार 3000 रुपये; दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 15 March 2026, 15:36
Ladki Bahin Yojna

photo- social media

Ladki Bahin : कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांतील पात्र महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. घरखर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजांसाठी ही मदत अनेक महिलांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे.

 

मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेतील लाभ वितरणात अनियमितता दिसून येत होती. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला. विशेषतः जानेवारीनंतर अनेक लाभार्थींना पुढील हप्ते मिळाले नव्हते.

दरम्यान, आता या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे थांबलेले पैसे एकत्र मिळाल्याने अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे.

याचबरोबर या योजनेत गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने केवायसी प्रक्रिया सक्तीची केली आहे. काही महिलांनी पात्रता नसतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लाभार्थींना केवायसी पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणी तांत्रिक त्रुटी आढळल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी आता 31 मार्च पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

या मुदतीनंतर ज्यांची केवायसी पूर्ण होणार नाही किंवा जे लाभार्थी पात्र ठरणार नाहीत, त्यांच्या खात्यातील हप्ते थांबवले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र महिलांना पुढेही नियमित आर्थिक मदत मिळत राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक! तरुणांकडून 43 लाखांची रक्कम उकळली; इंदापूरमधील भामट्यावर गुन्हा दाखल

Saturday, 4 April 2026, 22:57

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर! रेल्वे स्थानकाची क्षमता वाढणार; पुढील वर्षभरात नवीन 6 प्लॅटफॉर्मसह स्थानक हायटेक होणार

Saturday, 4 April 2026, 22:26

ताडियांडामोलच्या जंगलात तरुणी बेपत्ता; होमस्टे मालकाला केलेला शेवटचा कॉल अन् आता शोधमोहीम; संपूर्ण परिसरावर चिंतेचे सावट

Saturday, 4 April 2026, 21:45

राष्ट्रवादीवर सुनेत्रा पवारांचेच वर्चस्व! निवडणूक आयोगाची “वरळी अधिवेशना”च्या ठरावांना मान्यता; पार्थ पवारांची खासदारकीही सुरक्षित

Saturday, 4 April 2026, 21:09

नाशिकमध्ये चाललंय तरी काय? आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; ‘मुलाला नोकरी लावून देतो’ म्हणत आईवरच केला बलात्कार; लॉजवर घेऊन जायचा अन्…

Saturday, 4 April 2026, 20:30
"I have been a corporator for five years, I see how you live!" NCP corporator's bullying in Pune; Threatened to demolish a citizen's house

“मी पाच वर्ष नगरसेवक, तू कसा जगतोस ते बघतो!” पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दादागिरी; नागरिकाला दिली घर पाडण्याची धमकी

Saturday, 4 April 2026, 19:37
Next Post
Devendra Fadnavis: Baramati-Rahuri politics heats up! "Ready to fight if elections are imposed"; Did a statement by the Chief Minister increase tension in the Maha Vikas Aghadi?

Devendra Fadanavis: बारामती-राहुरीचं राजकारण तापलं! "निवडणूक लादली तर लढायला तयार"; मुख्यमंत्र्यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.