Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur : संसार फुलण्याआधीच सगळं संपलं; भीषण अपघातात सोनाली गेली, पण त्यानंतर नातेवाईकांनी नवऱ्यासोबत जे केलं… कोल्हापुरातील भयानक घटना!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 13 December 2025, 19:54
Kolhapur

photo- social media

Kolhapur : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टोप गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुण विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री बिरदेव मंदिरासमोर हा अपघात झाला. दुचाकीवर मागे बसलेल्या सोनाली उर्फ सोनिया कांबळे (वय २३, रा. बुवाचे वाठार) यांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली. धडकेनंतर सोनाली ट्रकच्या चाकाखाली ओढली गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान गुरुवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. (Kolhapur)

 

या अपघातावेळी दुचाकीवर सोनालीसोबत तिचा दीड वर्षांचा मुलगा आणि दुचाकी चालवत असलेले मोहसिन पिंजारी हे होते. अपघातात मोहसिन जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने लहान मुलगा थोडक्यात बचावला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तपास करत ट्रकचालक विनोद ओव्हाळ याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सोनालीच्या मृत्यूनंतर सीपीआर रुग्णालयात सासर आणि माहेरच्या नातेवाइकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. काही वेळ हाणामारीही झाली, त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या गोंधळात सोनालीचा पती शुभम कांबळे यालाही मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेमुळे बुवाचे वाठार परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका तरुण आईचा जीव गेल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी प्रशासनाकडे ठोस सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post
Maharashtra Government Scheme

Maharashtra Government Scheme : महायुती सरकारची बंपर योजना : ₹१५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.