Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बावी’ चक्रीवादळाचा कहर! 650 हून अधिक विमान उड्डाणे रद्द; भारतासह अनेक देशांवर परिणाम

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 July 2026, 16:22

पुणे : चीनच्या पूर्व किनारपट्टीवर ‘बावी’ नावाच्या अत्यंत धोकादायक चक्रीवादळाने तीव्र धडक दिली आहे. याआधी आलेल्या ‘मेसॅक’ वादळाच्या संकटानंतर लगेचच आलेल्या या नव्या वादळाने चीन आणि तैवानमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला आहे. शनिवारी रात्री हे चक्रीवादळ सुमारे 144 किलोमीटर प्रतितास या वेगाने चीनच्या झेजियांग प्रांताच्या किनाऱ्यावर धडकले. या वादळाच्या तीव्रतेमुळे तब्बल 650 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

या’ बावी ‘वादळामुळे निर्माण झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी पूर आले असून दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन चीन प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवल्या. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने प्रभावित भागातील जवळपास 20 लाख लोकांना सुरक्षित स्थळांवर हलवले आहे.

यामध्ये एकट्या झेजियांग प्रांतातून 17 लाख, शांघायमधून 34 हजार, तर फुझियान प्रांतातून 1लाखापेक्षा जास्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या वादळाचे स्वरूप पाहता यंदाच्या वर्षातील हे सर्वात विनाशकारी वादळ मानले जात आहे.सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे थांबवण्यात आले आहे.

वादळाच्या तीव्रतेमुळे तब्बल 650 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये भारत आणि चीन दरम्यान प्रवास करणाऱ्या विमानांचाही समावेश आहे. याशिवाय हाय-स्पीड ट्रेन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, सर्व शाळा आणि महाविद्यालये खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक देशांना या वादळामुळे मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

Tuesday, 1 September 2026, 7:43
Next Post

ताम्हिणी घाटाचा रस्ता झाला धोकादायक! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत घाट मार्गावर 'नो एन्ट्री'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp