Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Faltan Doctor Suicide: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ‘ट्विस्ट’! तरुणीचं व्हाट्सअप चॅट समोर… सभागृहात फडणवीसांनी दिली धक्कादायक माहिती…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 December 2025, 15:40
Faltan Doctor Suicide: 'Twist' in Phaltan female doctor suicide case! Young woman's WhatsApp chat exposed... Fadnavis gave shocking information in the assembly...

Photo-Social Media

नागपूर: राज्याची उपराजधानी (Faltan Doctor Suicide) नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी (Devendra Fadanavis) अधिवेशनात सातारा जिल्ह्यातील (Satara Doctor Suicide) फलटण येथील महिला (Satara News) डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा गुरुवारी सभागृहात गाजला. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती सभागृहात दिली. (Breaking News)

 

हातावरचं हस्ताक्षर महिला डॉक्टरचंच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फलटणमधील तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच या घटनेची न्यायालयीन चौकशीही सुरू आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेली नोंद ही तिच्याच हस्ताक्षरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Marathi News)

तपासात राजकीय हस्तक्षेप होणार नाही (Satara News)

फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहून जीवन संपवल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.(Marathi Batmya)

दुसऱ्या आरोपीचाही प्रकरणात समावेश

तपासाची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणात बदने नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने डॉक्टर तरुणीची फसवणूक केली आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. नंतर त्याने वेगळी भूमिका घेतल्याने ती मानसिक तणावात गेली. आत्महत्येमागे या फसवणुकीसह दुसऱ्या एका आरोपीचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी तिने दोन्ही आरोपींची नावे हातावर लिहिली होती. (Maharashtra News)

डिजिटल पुरावे पोलिसांच्या ताब्यात

फॉरेन्सिक अहवालानुसार डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली असून तपास अद्याप सुरू आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात येत आहे. डिजिटल पुरावे, व्हॉट्सॲप चॅट, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आहेत. हॉटेलमधील हालचालींचे सर्व फुटेज उपलब्ध असून कोण कोण भेटले याची माहिती मिळाली आहे.

नवीन कायद्यानुसार फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले असून 60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: पुण्यात ‘वोटचोरी’चा मोठा घोटाळा! महाविकास आघाडीकडून डायरेक्ट ‘CCTV’ फुटेज समोर; भाजपवर गंभीर आरोप; प्रकरण काय?

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31
Next Post

त्वचेवर फंगसची वाढ! फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी घ्या 'ही' काळजी; वाचा सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.