Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Vote Scam: पुण्यात ‘वोटचोरी’चा मोठा घोटाळा! महाविकास आघाडीकडून डायरेक्ट ‘CCTV’ फुटेज समोर; भाजपवर गंभीर आरोप; पहा VIDEO…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 December 2025, 15:14
Pune Vote Scam: Big scam of 'vote theft' in Pune! Direct 'CCTV' footage from Mahavikas Aghadi in front; Serious allegations against BJP; What is the matter?

पुणे: महापालिका निवडणुका जवळ येत असताना पुण्यातील (Pune Vote Scam) राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीने (Pune Election) भाजपवर निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार (Pune News) केल्याचा आरोप केला असून, मतदार याद्यांमध्ये फेरफार करून निवडणुकीवर परिणाम करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या कथित गैरप्रकाराचे पुरावे माध्यमांसमोर सादर केले. (Pune Breaking News)

 

असीम सरोदे यांची पत्रकार परिषद

महाविकास आघाडीच्या वतीने अॅड. असीम सरोदे यांच्यासह नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या एका क्षेत्रीय कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. या फुटेजमध्ये भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यालयातील बंद खोलीत तासन्‌तास बसल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला. या बंद खोलीत मतदार याद्या ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप मविआकडून करण्यात आला आहे. (Maharashtra News)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

नागपूर: राज्याची उपराजधानी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा गुरुवारी सभागृहात गाजला. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला घेरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती सभागृहात दिली.

हातावरचं हस्ताक्षर महिला डॉक्टरचंच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फलटणमधील तरुण महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच या घटनेची न्यायालयीन चौकशीही सुरू आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेली नोंद ही तिच्याच हस्ताक्षरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपासात राजकीय हस्तक्षेप होणार नाही
फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहून जीवन संपवल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या आरोपीचाही प्रकरणात समावेश
तपासाची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणात बदने नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने डॉक्टर तरुणीची फसवणूक केली आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. नंतर त्याने वेगळी भूमिका घेतल्याने ती मानसिक तणावात गेली. आत्महत्येमागे या फसवणुकीसह दुसऱ्या एका आरोपीचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी तिने दोन्ही आरोपींची नावे हातावर लिहिली होती.

डिजिटल पुरावे पोलिसांच्या ताब्यात
फॉरेन्सिक अहवालानुसार डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली असून तपास अद्याप सुरू आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात येत आहे. डिजिटल पुरावे, व्हॉट्सॲप चॅट, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आहेत. हॉटेलमधील हालचालींचे सर्व फुटेज उपलब्ध असून कोण कोण भेटले याची माहिती मिळाली आहे.

नवीन कायद्यानुसार फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले असून 60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, यासाठी न्यायालयीन चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे कार्यकर्ते बंद खोलीत काय करत होते?

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपचे कार्यकर्ते सुमारे 4 तास 30 मिनिटे त्या खोलीत उपस्थित होते. या काळात मतदार याद्यांची चाळणी करण्यात आली, काही नावे काढून टाकण्यात आली तर काही नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली, असा आरोप करण्यात आला. यासंबंधी सर्व पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात असल्याचा दावा देखील करण्यात आला. (Marathi News)

CCTVमध्ये प्रकार कैद

काँग्रेसचे नेते संजय बालगुडे यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे गोपनीय असणे आवश्यक असते. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कार्यालयात जाऊन मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या खोल्यांमध्ये प्रारूप मतदार याद्या ठेवण्यात आल्या होत्या त्या बंद करून याद्या बदलल्या गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. (Maharashtra Politics)

निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

हा प्रकार भवानी पेठेतील क्षेत्रीय कार्यालयात घडल्याचा आरोप असून, शहरातील इतर कार्यालयांमध्येही असाच गैरप्रकार झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या सुमारे 20 दिवस आधीपासून हे प्रकार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आरोपांनंतर पुण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, निवडणूक आयोग या प्रकरणावर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pune Local Body Election)

हेही वाचा: पुण्यातील धक्कादायक प्रकार! बसस्टँडवर ओळख, ‘तुला शाळेत सोडतो’ म्हणत अल्पवयीन मुलीला गाडीवर बसवलं अन् थेट रूमवर…

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31
Next Post

जिभेवर केस आणि काळेपणा? ब्लॅक हेअरी टंग ‘या’ साध्या सवयीचा परिणाम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.