Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

त्वचेवर फंगसची वाढ! फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी; वाचा सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 9 December 2025, 15:47

पुणे: फंगल इन्फेक्शन अर्थात बुरशीजन्य संसर्गाचे (Fungal Infection) प्रमाण सध्याच्या आर्द्रतापूर्ण आणि दमट हवामानामुळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ओलावा आणि घामामुळे त्वचेवर फंगसची वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते. फंगल इन्फेक्शन जरी सामान्य असले तरी, त्यावर वेळेत उपचार न केल्यास ते त्रासदायक ठरू शकते.

 

फंगल इन्फेक्शन म्हणजे काय?

फंगल इन्फेक्शन हे एका प्रकारच्या बुरशीमुळे होणारे संसर्गजन्य रोग आहेत. याला सामान्य भाषेत ‘नायटा’ किंवा ‘गजकर्ण’ असेही म्हटले जाते. त्वचेवर जास्त काळ ओलावा टिकून राहिल्यास किंवा अस्वच्छता राहिल्यास हा संसर्ग होतो.

खाज, ॲथलीट फूट आणि नखांचे इन्फेक्शन हे फंगल इन्फेक्शनचे सामान्य प्रकार आहेत. त्वचेवर लालसर चट्टे किंवा गोलसर डाग येणे, तीव्र खाज सुटणे, त्वचा फुटणे आणि सूज येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. ओलाव्यामुळे फंगस (बुरशी) वाढायला संधी मिळते. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

फंगल इन्फेक्शनपासून बचावाचे उपाय

फंगल इन्फेक्शन सामान्य असले तरी, वैयक्तिक स्वच्छता आणि योग्य काळजी घेतल्यास या संसर्गापासून दूर राहता येते: विशेषतः ज्या भागात खूप घाम येतो तो भाग नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा. ओले झालेले कपडे किंवा ओल्या चपला/बूट घालणे पूर्णपणे टाळावे. नियमितपणे आंघोळ करून त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. संसर्ग जास्त प्रमाणात वाढल्यास धोका अधिक वाढू शकतो, त्यामुळे वेळीच काळजी घ्या.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32

“दिव्यांगांना न्याय कधी?” – महावितरण भरतीतील अन्यायाविरोधात पुण्यात आमरण उपोषण

Thursday, 2 April 2026, 11:21

पत्नीचा काटा काढण्यासाठी पतीचा ‘देवदर्शन’ प्लॅन! बारामतीतील या क्रूर घटनेने महाराष्ट्र सुन्न

Thursday, 2 April 2026, 11:16

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31
Next Post
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

Pune Crime: पुण्यात प्रेमसंबंधाचा रक्तरंजित खेळ! 18 वर्षाच्या तरुणाचा खून, पोलिसांकडून 6 जणांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.