Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dhule News: भररस्त्यात मारुती कार पेटली आणि चालकाचा झाला कोळसा; अपघात की घातपात? पोलीसही चक्रावले!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 17 December 2025, 18:01

Dhule News:  धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक भीषण घटना घडली. एका मारुती कारला अचानक आग (car burning) लागल्याने चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत चालक पूर्णपणे जळून खाक झाला असून कारमध्ये केवळ सांगाडा शिल्लक राहिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अपघात आहे की घातपात, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

 

हेही वाचा- एकनाथ शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये 145 कोटींचे ड्रग्ज? “शिंदेंनी तातडीने राजीनामा द्यावा”; साताऱ्यातील ‘त्या’ रिसॉर्टवरून अंधारेंचा खलबजनक दावा!

शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला ही कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही कार आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असता कार पूर्णपणे जळून खाक झालेली होती. कारच्या चालकाचा मृतदेह ओळखू येण्यासारखा नसून केवळ सांगाडा आढळून आला.

मृत चालकाचे नाव चंद्रकांत धिवरे असे असून ते मूळचे खामखेडा गावचे रहिवासी होते. ते सध्या सुरत येथे वास्तव्याला होते. चंद्रकांत धिवरे हे सुरतहून आपल्या मूळ गावी खामखेडा येथे कारने येत असताना ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र कारला आग कशी लागली, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

या घटनेत स्टेरिंगवर बसलेले चंद्रकांत धिवरे हे आगीत अडकले गेले आणि त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीची तीव्रता इतकी होती की कार पूर्णपणे जळून गेली. त्यामुळे ही आग अचानक लागली की कारमध्ये आधीच काही तांत्रिक बिघाड होता, अथवा कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावली का, या सर्व शक्यतांचा विचार पोलीस करत आहेत.

घटनेची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणीसह अधिक चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे खामखेडा आणि परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Cabinet Meeting: Historic decision in the cabinet meeting! Fadnavis government's surgical strike; One word from the election officer and game over..

Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत ऐतिहासिक निर्णय! फडणवीस सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; निवडणूक अधिकाऱ्याचा एकच शब्द अन् गेम ओव्हर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.