Saturday, July 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धंगेकर दाम्पत्य अडचणीत! पुण्यातील बिल्डरच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 July 2026, 22:18

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. आता या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी आणि इतर 12 जणांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच रवींद्र धंगेकर यांच्यासह इतर आरोपी सध्या फरार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आले असता, या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले. खलील शेख यांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गणेश कला क्रीडा रंगमंच परिसर गाठला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही.मात्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले, या प्रकरणात पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही. गुन्हा दाखल झाला असून पोलीस पूर्णपणे स्वतंत्रपणे आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई करत आहेत. कायदेशीर प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पाडली जाईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

 

गुलटेकडी भागात राहणाऱ्या खलील शेख यांनी गुरुवारी सकाळी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी विविध आर्थिक व्यवहारांमुळे आपल्यावर प्रचंड कर्ज झाल्याचे नमूद केले होते. याच कर्जाच्या आणि आर्थिक विवंचनेच्या त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या आर्थिक अडचणींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, असा थेट आरोप शेख यांनी केला आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये त्यांनी इतरही काही लोकांची नावे घेतली आहेत.त्यामुळे आता याप्रकरणी धंगेकर दाम्पत्य अडचणीत आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुधाच्या हव्यासापायी जीवाशी खेळ! FDA ची गोठ्यावर धाड, शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

Saturday, 18 July 2026, 22:37

धंगेकर दाम्पत्य अडचणीत! पुण्यातील बिल्डरच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल; मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Saturday, 18 July 2026, 22:18

समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला; डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन, सोमवारी पुण्यात अंत्यसंस्कार

Saturday, 18 July 2026, 21:55

शिंदेंचा मास्टरस्ट्रोक यशस्वी! 6 बंडखोर खासदार अधिकृतपणे गटात, ठाकरे गटाला धक्का

Saturday, 18 July 2026, 21:12

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट! शिवराज मोटेगावकरच्या RCC क्लासेसमध्ये CBI ची एंट्री; चौकशीने खळबळ

Saturday, 18 July 2026, 20:41

बहिणीने दागिने मागितले अन् उघड झाला लाखोंचा डाव! कपाटातून 1.32 लाखांचे सोनं गायब, कोरेगाव मूळमधील घटना

Saturday, 18 July 2026, 19:40
Next Post

दुधाच्या हव्यासापायी जीवाशी खेळ! FDA ची गोठ्यावर धाड, शेकडो ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.