Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ”भारतरत्न” देण्याची मागणी…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 July 2022, 16:41

अजित जगताप 

 

सातारा : मराठी साहित्य क्षेत्रात करिअर न करता दीन दलित समाज्याच्या कष्टकरी व दुःखाला प्रतिष्ठा मिळवून देणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ‘किताब देण्याची मागणी विविध स्तरातून होऊ लागली आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती दलित सेना प्रदेशाध्यक्ष प्रेमानंद जगताप-सायगावकर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे व मान्यवरांनी दिली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनकाळात  जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. वैजयंता, फकिरा ही कादंबरी नसून प्रेरणादायी ऐतिहासिक वारसा जपला आहे.

अण्णाभाऊ साठे यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले होते.बौद्ध, मातंग व चर्मकार व इतर मागासवर्गीय समाज्याचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेरणा स्थान आहे.जग बदलुनी घाव, सांगून गेले आम्हा भिमराव,, अशा शब्दात वर्णन करून त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा गौरव केला आहे.

“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली”हे काव्य म्हणजे आज ही गावकुसाबाहेरील कुटूंबाची व्यथा मांडली आहे. अण्णाभाऊंनी मुंबईचे वर्णन करताना ,“मुंबईत उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती परळात राहणारे,रात दिवस राबणारे मिळेल ते खाऊन घाम गळती”   मुंबई नागरी ग बडी बाका जशी रावणाची लंका,,  असे लिहिले होते. ते आज ही प्रकर्षाने जाणवते.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ यांचा दि १ऑगस्ट १९२० रोजी  जन्म झाला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व समाज व लोकप्रतिनिधी येत आहेत. त्यांचे स्वागत आहे परंतु, त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ‘किताब देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने शिफारस करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रमेश अनिल उबाळे, रिपब्लिकन पक्षाचे प्रतिक गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तुषार बैले यांनी ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ‘किताब देऊन त्यांचा यतोचित सन्मान करण्यात यावा असे सूचित केले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Shocking incident in Manchar! Woman's horrific act due to family dispute; Strangled her stepdaughter and also with a 6-year-old child....

मंचरमधील धक्कादायक प्रकार! कौटुंबिक वादातून महिलेचं भयंकर कृत्य; पोटच्या लेकीचा गळा दाबला अन् 6 वर्षांच्या चिमुकल्यासोबतही ….

Friday, 3 April 2026, 16:11

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55
Next Post

अपघातात पितृछत्र हरपलेल्या मुलांचे पालकत्व उरुळी कांचन येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारले...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.