Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Delhi Viral Video: हॉटेलबाहेर तमाशा, महिलेला शिवीगाळ करून केस ओढले अन् जबरदस्तीने केलं…… पहा Video

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 12 November 2025, 16:33

Delhi Viral Video: नवी दिल्लीतील (Delhi) अशोका रोडवर एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल ( Viral Video) होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओत अतिभंयकर रित्याने एक महिलेला मारहाण करताना दिसत आहे. एवढेच नाही तर एकमेंकांना अश्लिल भाषेत बोलत असताना व्हिडिओत दिसत आहे. या घटनेमुळे हॉटेल बाहेर एकच खळबळ उडाली आहे.

 

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन पुरुष आणि एक महिला दुसऱ्या महिलेला त्रास देताना दिसत आहे. पीडित महिला जोरजोरात ओरडताना दिसते. ही घटना रात्रीच्या वेळी एका हॉटेलबाहेर घडली आहे. या घटनेवेळी कोणत्याही प्रत्यक्षदर्शींनी हस्तक्षेप केला नाही आणि कुणीही त्या महिलेस वाचवण्यास पुढाकार घेत नाही. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोघे जण एक तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवत आहे आणि एक जण तीच्या बहिणीला मारहाण करत आहे.

पहा व्हिडिओ

📍Delhi – Shangri-La Hotel, Ashoka Road इस वीडियो में दो लड़के और एक लड़की दूसरी लड़की के ऊपर चढ़ कर उसे दबा रहे हैं। कौन सही है और कौन गलत – ये कहना मुश्किल है, लेकिन जो हो रहा है वो बेहद गलत है। दिल्ली पुलिस से अपील है कि इस मामले पर तुरंत कार्रवाई की जाए। और जो भी ये वीडियो… pic.twitter.com/io1QlqTxNo

— JIMMY (@Jimmyy__02) November 11, 2025

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा नेमकी पार्श्वभूमी काय आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओमुळे दिल्लीतील कायदा व सुवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलीस या घटनेचा तपास करत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गॅस एजन्सीवर तुफान राडा! ई-केवायसीसाठी रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांचा संयम सुटला; दगडफेकीत महिला जखमी

Wednesday, 1 April 2026, 13:33
Crime

Crime : भरदिवसा तरुणावर कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; जमिनीच्या वादातून 7 जणांनी मिळून संपवलं विजेंद्रचं आयुष्य

Wednesday, 1 April 2026, 12:56

नात्याला काळिमा! आई कामावर जाताच नराधम बापाने ओलांडल्या मर्यादा; 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Wednesday, 1 April 2026, 12:40
rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

Wednesday, 1 April 2026, 12:30

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01
Next Post
Nandurbar Crime: The limits of superstition! She is a 'witch', a terrible act was committed with an old woman, saying she knows 'black magic'

अंधश्रद्धेची परिसीमा! ही 'डाकीण' आहे, हिला 'काळी जादू' येते म्हणत वृद्ध महिलेसोबत केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.