Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“विचार जुळेनात, संसारच मोडला!” पुण्यातील जोडप्याचा अवघ्या 49 दिवसांत घटस्फोट मंजूर; कोर्टातील वादाची चर्चा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 16 October 2026, 10:44

पुणे: वैचारिक मतभेद आणि स्वभावातील फरकामुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतलेल्या एका दाम्पत्याचा घटस्फोट पुणे कौटुंबिक न्यायालयाने अवघ्या 49 दिवसांत मंजूर केला आहे. कौटुंबिक न्यायालयाने दाखवलेल्या या विशेष तत्परतेमुळे या प्रकरणाचा वेगाने निकाल लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी आणि रमेश (बदललेली नावे) यांचा विवाह 3 वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहात पार पडला होता. परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात मतभेद सुरू झाले. दोघांच्या आवडीनिवडी, विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्वात मोठा फरक असल्याने त्यांच्यात दुरावा वाढत गेला. स्वभावातील या अंतरामुळे एकत्र राहणे कठीण झाल्याने शेवटी त्यांनी वेगळे होण्याचा विचार केला.

दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आणि पालकांनी पुढाकार घेऊन त्यांच्यातील वाद मिटवण्याचा व त्यांना एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, वैचारिक फरक जास्त असल्याने सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अखेर कोणत्याही वादाशिवाय, दोघांनीही परस्पर संमतीने कायदेशीररीत्या वेगळे होण्याचा मार्ग निवडला.

त्यानंतर त्यांनी वकील विजय ललवानी यांच्याद्वारे पुणे कौटुंबिक न्यायालयात आपसी संमतीने घटस्फोटासाठी अर्ज सादर केला. नियमानुसार न्यायालयाने सुरुवातीला त्यांच्यात समुपदेशन करून तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही पक्षांनी एकत्र संसार करणे शक्य नसल्याचे न्यायालयाला स्पष्टपणे सांगितले.

 

दोघांचीही एकच भूमिका आणि परस्पर संमती विचारात घेऊन न्यायालयाने सर्व बाजू समजून घेतल्या व अर्ज मंजूर केला. यामुळे अवघ्या 49 दिवसांत त्यांच्या अर्जावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले आणि 3 वर्षांच्या या नात्याला अधिकृतपणे पूर्णविराम मिळाला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाजपचा उमेदवार असताना शिंदेंनी अपक्षाला दिला पाठिंबा! पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीचं गणित बिघडलं?

Friday, 16 October 2026, 11:06

लोणी स्टेशन चौकात भरधाव कारची इनोव्हाला धडक; मद्यप्राशनाच्या संशयावरून चालकाविरोधात तक्रार दाखल

Friday, 16 October 2026, 10:58

डाळिंबमधील तरुणाच्या खुनाचा उलगडा! किरकोळ शिवीगाळ केली म्हणून गळा दाबला, हात-पाय दगडाला बांधून फेकलं होतं विहिरीत

Friday, 16 October 2026, 10:52

जिथे मृतदेहांचं शवविच्छेदन होतं, तिथेच जेवण, चकना अन् दारू पार्टी! वायसीएम रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल

Friday, 16 October 2026, 10:44

“विचार जुळेनात, संसारच मोडला!” पुण्यातील जोडप्याचा अवघ्या 49 दिवसांत घटस्फोट मंजूर; कोर्टातील वादाची चर्चा!

Friday, 16 October 2026, 10:44

तडीपार महिलांचा पुन्हा येरवड्यात वावर; पुण्यात 3 महिलांवर पोलिसांची कारवाई

Friday, 16 October 2026, 10:19
Next Post

जिथे मृतदेहांचं शवविच्छेदन होतं, तिथेच जेवण, चकना अन् दारू पार्टी! वायसीएम रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp