Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS : निवडणुकांचा बिगुल वाजला! ‘या’ २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; मतदान कधी आणि निकाल कोणत्या दिवशी? जाणून घ्या प्रत्येक तपशील!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 15 December 2025, 16:43
BREAKING NEWS

photo- social media

BREAKING NEWS : मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक महापालिकांच्या प्रलंबित निवडणुकांचा अखेर कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. आजपासून या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या महापालिकांच्या निवडणुका गेल्या पाच ते सात वर्षांपासून रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आधी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या, आणि आता उरलेल्या 29 महापालिकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या निवडणुकांमध्ये राज्यभरातून सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. यासाठी एकूण 39 हजारांहून अधिक मतदान केंद्रे असणार आहेत. फक्त मुंबईतच 10 हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रे असतील.

महापालिका निवडणुकीचं वेळापत्रक

  • उमेदवारी अर्ज भरणे : 23 ते 30 डिसेंबर
  • अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
  • अर्ज माघारी : 2 जानेवारी
  • अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : 3 जानेवारी
  • मतदान : 15 जानेवारी
  • निकाल : 16 जानेवारी

राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपलेली आहे. त्याशिवाय जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांच्या निवडणुकाही याच वेळी होणार आहेत. 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार असून, ही यादी केंद्र निवडणूक आयोगाकडून आलेली असल्याने त्यामध्ये बदल करता येणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत असल्याने मतदारांना एकच मत द्यायचं आहे. तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये वॉर्डनुसार एक ते पाच सदस्यांसाठी मतदान करावं लागणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. तसेच ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांना निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करावं लागणार आहे.

ज्या 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे त्यात-

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जालना, इचलकरंजी यांच्यासह राज्यातील मोठ्या आणि मध्यम शहरांचा समावेश आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

Malvan News: सागरी जलतरण स्पर्धेत ह्रदयद्रावक घटना; पुण्यातील स्पर्धकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.