Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking: यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचारी दोन दिवसांपासून बेपत्ता, आत्महत्या करीत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने एकच गोंधळ

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 5 December 2025, 21:56
Big Breaking: A post went viral on social media claiming that the police officer, who was missing for two days and was committing suicide, was fed up with the harassment of Senior Police Inspector Narayan Pawar of Yavat Police Station.

लोणी काळभोर: यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ (Big Breaking) पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या (Pune Breaking News) त्रासाला कंटाळून व मुलीच्या वाढदिवसाला सुट्टी न दिल्याने पोलिस दलातील एक कर्मचारी मी जीवाचे बरे वाईट करत असल्याची पोस्ट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून गायब झाल्याने जिल्हा ग्रामीण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

 

पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी व्हाट्सअपवर स्टेटस ठेवले आहे. त्या स्टेटस वर त्यांनी स्वतःच्याच फोटोवरच भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. रणदिवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुलीला असे लिहिले आहे की, “माझी प्रिय दिदी,आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य करण्यासाठी नेमल्यामुळे तुला हॉस्पीटल मध्ये घेऊन जाता आले नाही.

यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे मला गेली 1 वर्षापासून सतत त्रास देत आहे. माझा नाईलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. माझ्याकडून दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा” तसेच स्वतःच्याच फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली लिहून पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. तसेच निखिल रणदिवे हे बेपत्ता झाले असून त्यांचा गुरुवारपासून फोन बंद आहे.

दोन दिवसांपासून दखल नाहीच

पोलीस नाईक निखिल रणदिवे यांची मागील एक वर्षापूर्वीच बदली झाली होती. परंतु यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी बदलीच्या ठिकाणी सोडले नाही. या त्रासाला कंटाळून पोलीस नाईक निखिल रणदिवे हे जीवाचे बरे वाईट करत आहे असे म्हणून मागील दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यांचा फोन बंद लागत आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून अद्यापही त्यांची दखल घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

सुसाईड नोट

पोलिस नाईक निखिल कैलास रणदिवे यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे 1 वर्षापासून मानसिक त्रास देत आहेत. माझी सन 2025 मध्ये शिक्रापुर पोलीस ठाण्यात सर्वसाधरण बदली झाली आहे. परंतु, मला बदली ठिकाणी कार्यमुक्त न करता त्रास दिला जात आहे. सदर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देऊन खच्चीकरण करत आहे. त्यामुळे देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. “माझ्या मृत्युस नारायण देशमुख जबाबदार आहेत” असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Jay Pawar Marriage: Ajit Pawar danced to 'Zingat' at his daughter's wedding; Ajit's amazing dance is going viral on social media; Watch VIDEO

Jay Pawar Marriage: लेकाच्या लग्नात अजित पवार 'झिंगाट' वर थिरकले; अजितदादांचा भन्नाट डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल; पहा VIDEO अन् फोटो

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.