Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jay Pawar Marriage: लेकाच्या लग्नात अजित पवार ‘झिंगाट’ वर थिरकले; अजितदादांचा भन्नाट डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल; पहा VIDEO अन् फोटो

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 December 2025, 22:14
Jay Pawar Marriage: Ajit Pawar danced to 'Zingat' at his daughter's wedding; Ajit's amazing dance is going viral on social media; Watch VIDEO

बहरीन: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Jay Pawar Marriage) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar Dance) यांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये मोठ्या उत्साहात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा जल्लोषात पार पडला होता, आणि आता 4, 5 आणि 7 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये त्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शाही लग्नासाठी पवार आणि पाटील कुटुंबीयांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. (Breaking News)

 

या लग्नसोहळ्याची विशेष चर्चा होत असतानाच अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला गेले नसल्याचे समोर आले आहे. मात्र, आमदार रोहित पवार आणि नुकतेच विवाह केलेले युगेंद्र पवार यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. खासदार सुप्रिया सुळे यांनी जय पवार यांच्या वरातीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून त्यांनी “जय की बारात” असा उल्लेख केला आहे. खासदार शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे व्यक्तिशः लग्नाला गेले नसले तरी सुप्रिया सुळे यांनी वरातीचे व्हिडिओ पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अजित पवार पांढऱ्या शेरवानीत, डोळ्यावर गॉगल आणि डोक्यावर फेटा बांधून हर्षोल्हासात नाचताना दिसतात. “सैराट” चित्रपटातील “झिंगाट” गाण्यावर अजित पवारांचा डान्स पाहून अनेकांना हा क्षण मनापासून आवडला आहे. वरातीत रोहित पवार आणि युगेंद्र पवार हेही पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते.

या लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमाचे फोटोही समोर आले असून पवार आणि पाटील कुटुंबीयांचा उत्साह स्पष्टपणे जाणवत आहे. नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्सवाचा माहोल पाहून या शाही लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Pune-Mumbai Flight: Go to London from Pune, but don't go to Mumbai, Dad! Pune-Mumbai flight prices skyrocket; Passengers angry

Pune-Mumbai Flight: पुण्याहून लंडनला जा, पण मुंबई नको रे बाबा! पुणे-मुंबई फ्लाईटचे दर गगनाला भिडले; प्रवाशांचा संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.