Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed News : साध्या उलटीच्या त्रासामुळे संस्कृतीला रुग्णालयात नेलं, पण तिथे जे घडलं…! संतप्त कुटुंबाने डॉक्टरांवर केले गंभीर आरोप.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 15 December 2025, 15:58
beed news

photo- social media

Beed News : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहरात एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 13 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचं वातावरण असून, नागरिक आणि नातेवाईक रस्त्यावर उतरले आहेत. (beed news)

 

नेमकं काय घडलं?

मृत मुलीचं नाव संस्कृती संजय बारगजे असं आहे. तिला उलटीचा त्रास होत असल्याने शिरूरमधील गुरुदत्त रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री अचानक तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबीयांचा आरोप आहे की, ही परिस्थिती गंभीर असतानाही डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार केले नाहीत आणि त्याचमुळे तिचा मृत्यू झाला.

संस्कृतीच्या मृत्यूसाठी गुरुदत्त रुग्णालयातील डॉ. प्रशांत ढाकणे जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि नातेवाईकांनी शहरातील मुख्य चौकात ठिय्या आंदोलन करत डॉक्टरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या प्रकरणी पालकांनी डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली असली, तरी महिनाभर उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत विचारणा केली असता डॉ. प्रशांत ढाकणे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,” असं सांगत त्यांनी बोलणं टाळलं.

या घटनेची सखोल चौकशी करून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा, अशी मागणी शिरूर कासारमधील नागरिकांकडून होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Baramati Murder Case: दोन मित्रांनी संपवलं तिसऱ्याला! नशेत पोहचले पोलीस ठाण्यात, बारामतीत नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.