Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Murder: बारामतीत रक्तरंजित घटना! मंदिराच्या पायऱ्यांवर सरपंच महिलेच्या पतीची हत्या, आरोपीला जन्मठेपाची शिक्षा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 13 December 2025, 11:23

Baramati Murder: पुणे: पुण्यातील बारामती तालुक्यातील सोनगाव येथे एका सरपंच महिलेच्या पतीचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर खून करणाऱ्या आरोपीला बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

 

हेही वाचा- पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांनी थेट ‘यांच्यावर’ फोडलं खापर; म्हणाले “अधिकाऱ्यांकडून कारवाई …

मिळालेल्या माहितीनुसार, पनीश उर्फ पांग्या आनंद्या भोसले असे आरोपीचे नाव आहे. युवराज थोरात असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव होते. थोरात यांच्या मुलाने बारामती तालुका पोलीस ठाण्यात या बद्दल तक्रार दाखल करण्यात आले. 15 जानेवारी 2020 रोजी नीरा-कऱ्हा नदीच्या संगमावर असलेल्या सोनेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर हा प्रकार घडला.

मकरसंक्रांतीनिमित्त युवराज थोरात हे सोनेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी मंदिर परिसरात एका तरुणाने एका महिलेला त्रास देत असल्याचे थोरात यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या तरुणाला समज देत महिलेला त्रास देऊ नये, असे सांगितले. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी तरुणाने थोरात यांच्याशी वाद घातला. वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत धमकी दिली. ‘सरपंच झाल्याने माज आला आहे, एकेकाला भोसकून काढतो,’ असे म्हणत त्याने युवराज थोरात यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. हल्लेत गंभीर जखमी झालेल्या युवराज थोरात यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रक्तस्त्राव अधिक झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या ह्रदयद्रावक घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाने संपूर्ण बारामती तालुक्यात खळबळ उडवली होती. एका महिलेला मदत करण्यासाठी पुढे आलेल्या व्यक्तीचा अशा पद्धतीने जीव जाणे, ही घटना समाजाला विचार करायला लावणारी ठरली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
ashok kharat

Ashok Kharat : शिर्डीत अशोक खरातचे बनावट ‘इन्कम टॅक्स’ रेडचे जाळे; उद्योगपतींना कोट्यवधींचा गंडा

Wednesday, 8 April 2026, 20:01
Yashasvi Jaiswal

Yashasvi Jaiswal : 15 वर्षांच्या पोराचा बुमराहला पहिल्याच बॉलवर षटकार! वैभव-यशस्वीच्या वादळापुढे मुंबई शरणागत

Wednesday, 8 April 2026, 19:46
Tomorrow is the last day! Big upheaval likely in Baramati and Rahuri; Behind-the-scenes moves underway to seat "independents"

उद्या शेवटचा दिवस! बारामती आणि राहुरीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; “अपक्षांना” बसवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू

Wednesday, 8 April 2026, 19:26
satej patil

Satej Patil : “तुमचा राजकीय प्रवास काँग्रेसमुळेच घडला!” सतेज पाटलांचा पार्थ पवारांना टोला; बारामतीत उमेदवार देऊन वाढवली चुरस

Wednesday, 8 April 2026, 19:21

कृषी उत्पन्न समितीच्या गाळ्यात आढळले 10 लाख 69 हजारांचे सरकारमान्य दुकानातील स्वस्त धान्य

Wednesday, 8 April 2026, 19:16
Next Post
Pune BJP: 2500 aspirants for 165 seats from BJP; interviews for the selection process begin today.

Pune BJP: भाजपकडून उमेदवारीसाठी 165 जागांसाठी 2500 इच्छुक; निवड प्रक्रियेसाठी आजपासून मुलाखती..   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.