Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील तरवडी-रानमळा जिल्हा परिषद शाळेचे  वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 11 March 2023, 20:02

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : जिल्हा परिषद शाळा तरवडी-रानमळा शाळेचे (Tarwadi-Ranmala Zilla Parishad School)  वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Reunion) मोठ्या उत्साहात (great enthusiasm) पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीही यावेळी साजरी करण्यात आली. Loni Kalbhor

 

उपस्थित मान्यवरांची नावे

यावेळी लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, माजी उपसरपंच संगीता काळभोर, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष लक्ष्मण काळभोर, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विजय काळभोर, कलाकार रोहिणी जाधव, गणेश शिंदे, मुख्याध्यापिका मीना नेवसे, प्रवीण भवाळ, मुख्याध्यापिका लता सोरटे, वाघुले वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका अलोलिका गुरव, अंगणवाडी सेविका मनीषा विरकर, शाळेचे मुख्याध्यापक देविदास शिंदे, सागर शिंदे, पालक शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, शाळेसाठी देणगी स्वरूपात चाळीस हजार रूपये इतकी रक्कम शाळेला प्राप्त झाली. या कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बबनराव निवृत्ती काळभोर यांच्या स्मरणार्थ विजय काळभोर यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आल्या. अंगणवाडी मदतनीस शोभा गाठे या सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार तरवडी-रानमळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. सूत्रसंचालन शिवाजी काळभोर यांनी केले. देविदास शिंदे यांनी आभार मानले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune Crime News : तरुणाकडून लग्नाचा हट्ट; नकारानंतर इन्स्टावर मेसेज करुन दिला त्रास...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.