Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar : मनाला सुन्न करणारी घटना! डोळ्यांदेखत ४ वर्षीय नातवाला बिबट्याने उचलून नेले; नातवाचा मृतदेह पाहून आजीचा हंबरडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 14 December 2025, 18:45
Ahilyanagar

photo- social media

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात जवळे कडलग गावात शनिवारी संध्याकाळी एक फारच हृदयद्रावक घटना घडली. घराच्या दारात उभा असलेला चार वर्षांचा सिद्धेश कडलग या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. क्षणातच बिबट्याने मुलाला उचलून नेलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. (Ahilyanagar)

 

सिद्धेशचे वडील सूरज कडलग हे त्या वेळी गोठ्यात जनावरांना चारा टाकत होते. आजीही गवताचं ओझं घेऊन गोठ्यात गेली होती. घरासमोर मुलगा एकटाच उभा असल्याची संधी साधून, जवळच्या गवतामध्ये लपून बसलेल्या बिबट्याने झडप घातली. ही घटना कळताच संपूर्ण गाव हादरून गेलं.

चार वर्षांच्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. “बिबट्याला ठार केल्याशिवाय आम्ही मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी ठाम भूमिका कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घेतली. घटनेनंतर वनविभागाने रात्रभर परिसरात बिबट्याचा शोध सुरू ठेवला. गावकऱ्यांनी परिसरात एकापेक्षा जास्त बिबट्यांचा वावर असल्याचाही आरोप केला.

यानंतर शासनाने नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले. हे आदेश मिळाल्यानंतरच कुटुंबीयांनी सिद्धेशचा मृतदेह ताब्यात घेतला. अंत्यसंस्काराच्या वेळी वातावरण फारच शोकाकूल होतं. नातवाचा मृतदेह पाहताच आजीने हंबरडा फोडला, आणि ते दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

या घटनेमुळे संपूर्ण जवळे कडलग गाव सुन्न झालं आहे. सध्या वनविभागाकडून त्या नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू आहे. तो कधी पकडला किंवा ठार केला जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, पुणे शहरातही काही ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या चर्चा सुरू आहेत. खराडी परिसरातसुद्धा अशी माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी थेट पोलिसांना फोन केला. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवता, बिबट्या दिसल्यास तात्काळ कळवण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Pune News: Big news! Don't go out alone at night in Hinjewadi; Urgent notice from companies due to increasing leopard activity

Pune News: मोठी बातमी! हिंजवडीत रात्री एकटे बाहेर पडू नका; बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे कंपन्यांकडून तातडीच्या सूचना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.