Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील अत्याचार घटनेनंतर महिला अत्याचारांची धक्कादायक आकडेवारी समोर..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 March 2025, 12:50

पुणे : पुण्यातील स्वारगेट बसस्थानक आगारात एका बसमध्येच 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेने केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता पुण्यातील मागील काही वर्षांची महिला अत्याचाराची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2025 च्या सुरुवातीच्या सव्वा महिन्यात पुण्यात बलात्काराच्या 56, तर विनयभंगाच्या 125 घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून आता संताप व्यक्त केला जात आहे.

 

पुण्यातील वर्दळ असलेल्या स्वारगेट बस स्थानकात एसटीमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेतील नराधम दत्तात्रय गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.परंतु, या घटनेनंतर पुण्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सर्वत्र चर्चा होत आहे. त्यातच मागील काही वर्षांची पुण्यातील महिला अत्याचारांची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. त्यानुसार 2023 मध्ये पुण्यात बलात्काराच्या 410 तर विनयभंगाच्या 738 घटना घटल्या आहेत. तर 2024 मध्ये बलात्कारच्या 505 तर विनयभंगाच्या 866 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याशिवाय 2025 च्या सुरुवातीच्या सव्वा महिन्यात पुण्यात बलात्काराच्या 56, तर विनयभंगाच्या 125 घटना घडल्या आहेत. ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.

पुणे शहरात गुन्हेगारी आणि महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. दरम्यान स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडे याला 14 दिवसांची कोठडी करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी सोबत आणखी साथीदार आहेत का याचा तपास करायचा आहे. त्याचबरोबर त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत यामधील पाच गुन्ह्यात सहा महिला तक्रार असल्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट होतं. आता या घटनेने महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Swarget Rape Case: पालकमंत्री अजित पवारांचा वसंत मोरेंना इशारा; म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.