Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IPL Auction 2026 मध्ये 350 खेळाडूंवर बोली; अबुधाबीमध्ये होणार लिलावाचा महामुकाबला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 9 December 2025, 16:37

IPL Auction 2026: IPL Auction 2026  साठी खेळाडूंची अंतिम यादी नुकतीच जाहीर झाली असून 16 डिसेंबर रोजी अबूधाबी येथे होणाऱ्या लिलावात एकूण 350 क्रिकेटपटूंवर बोली लागणार आहे. यामध्ये 240 भारतीय आणि 110 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. अलीकडे वनडेमधून निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा मैदानात परतलेला दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर-फलंदाज क्युंटोन डे नॉक तसेच अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्ट्वीव स्मिथ ही दोन्ही नावे अंतिम सूचीमध्ये आहेत.

 

हेही वाचा- पुण्यात प्रेमसंबंधाचा रक्तरंजित खेळ! 18 वर्षाच्या तरुणाचा खून, पोलिसांकडून 6 जणांना अटक

आयपीएलच्या निवेदनानुसार, यंदा एकूण 1390 खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील छाननीनंतर 350 जणांची अंतिम सूची निश्‍चित करण्यात आली आहे. सध्या लीगमधील दहा फ्रँचायझीज मिळून या लिलावातून उरलेल्या 77 स्थानांसाठी खेळाडूंची निवड करणार आहेत.

पहिल्या सेटमध्ये पृथ्वी शॉ आणि सरफराझ खान 

लिलावाच्या पहिल्या सेटमध्ये भारताचे पृथ्वी शॉ आणि मुंबईचा सरफराझ खान यांचा समावेश आहे. दोघांनीही आपली मूळ किंमत 75 लाख ठेवली आहे. पृथ्वीने 2018 ते 2024 दरम्यान IPL मध्ये खेळले असले, तरी मागील लिलावात कोणतीही टीम त्याच्यावर बोली लावू शकली नव्हती. सरफराजची IPL मधील शेवटची उपस्थिती 2021 मध्ये होती. पहिल्या सेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्राझेर मॅक गुर्ग, न्यूझीलंडचा डेव्होन कॉनवे आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हीड मिल्लर यांचीही नावे असून त्यांची मूळ किंमत  2 कोटी आहे.

KKR आणि CSK कडे सर्वाधिक बजेट

कोलकाता नाईट रायडर्सकडे उपलब्ध असलेली शिल्लक रक्कम 64.3 कोटी रुपये असून यंदा हीच टीम सर्वाधिक निधीसह लिलावात उतरणार आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंगकडे 43.4 कोटी रुपये शिल्लक आहेत. सनराईझ हैद्राबाद तिसऱ्या स्थानावर असून 25.5 कोटी आहेत. सय्यद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे कुणाल चंडेला आणि अशोक कुमार यांचाही अंतिम यादीत समावेश आहे.

इंग्लंडचे 21 आणि ऑस्ट्रेलियाचे 19 खेळाडू

अंतिम यादीत इंग्लंडचे एकूण 21 खेळाडू आहेत. यामध्ये विकेटकीपर जॅमी स्मित, वेगवान गोलंदाज गसएटकिंसन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि टेस्ट ओपनर बेन डकेट यांची नावे आहे. ऑस्ट्रेलियातील 19 खेळाडू यादीत असून ग्रीन व्यतिरिक्त जोश इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट, कूपर कोनोली आणि ब्यू वेबस्टर यांचा समावेश आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36

भाजपची ‘वेटिंग लिस्ट’ मोठी! जुने चेहरे की नवे शिलेदार? विधान परिषदेसाठी अनेक इच्छुक रिंगणात

Thursday, 2 April 2026, 11:32
Next Post
Rakesh Kishore Viral Video: Lawyer who threw shoes at former Chief Justice B. R. Gavai beaten with slippers; Video in front of...

Rakesh Kishore Viral Video: माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलाला चप्पलांनी मारहाण; Video समोर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.