Saturday, March 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

10th exam : 10 वीच्या बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी शिक्षकाने घेतली 6 वीच्या विद्यार्थिनींची मदत; फलटणमधील धक्कादायक प्रकार.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 March 2026, 14:35
10th exam

photo- social media

10th exam : सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. फलटण तालुक्यातील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये येथे 10वीच्या बोर्ड परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी थेट 6वीच्या दोन विद्यार्थिनींची मदत घेतल्याचा आरोप एका शिक्षकावर झाला आहे. या प्रकरणामुळे पालक आणि शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिक्षक वैभव शेंडे यांनी मराठी विषयाचे 10वीचे उत्तरपत्रिका तपासताना शाळेतील सहावीतील मधील 2 विद्यार्थिनींना त्यासाठी मदतीला बसवले होते. हा प्रकार शाळेतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी शिक्षकांच्या शेजारी बसून उत्तरपत्रिका तपासत असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात दरवर्षी 10वीच्या बोर्ड परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात, त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी ही अत्यंत जबाबदारीची प्रक्रिया मानली जाते. उत्तरपत्रिका तपासताना अनुभवी शिक्षकांनी ठरावीक नियमांचे पालन करणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात अल्पवयीन विद्यार्थिनींकडून पेपर तपासून घेणे हे शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मानले जात आहे.

या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी शिर्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी फोनवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र प्रत्यक्ष भेटीत संपूर्ण माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील परीक्षा व्यवस्थेची पारदर्शकता आणि उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंध असलेल्या परीक्षांमध्ये अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला वाव मिळू नये, अशी मागणी पालक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून होत आहे. आता शिक्षण विभाग या प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दोनदा ब्रश करूनही दात किडतायत? मग नक्कीच तुम्ही ‘या’ 4 चुका करत आहात; वेळीच व्हा सावध

Saturday, 14 March 2026, 17:13

तव्यावरच्या माशावरून मित्राचा खून! दगडाने ठेचले अन् झोपेतच संपवले

Saturday, 14 March 2026, 17:05
Pune Nashik Highway: 4 km long queue of vehicles on Pune-Nashik Highway! Passengers suffer in the scorching sun; Locals appeal for alternative route

Pune Nashik Highway: पुणे-नाशिक हायवेवर वाहनांच्या 4 किमी लांब रांगा! भर उन्हात प्रवाशांचे हाल; स्थानिकांचं पर्यायी मार्गाचं आवाहन

Saturday, 14 March 2026, 16:59

Loni Kalbhor News: लोणी काळभोरमध्ये दावत-ए-इफ्तारमधून झळकले हिंदू–मुस्लीम ऐक्य

Saturday, 14 March 2026, 16:40

सोनम वांगचुक यांच्यावरील ‘NSA’ हटवला; 170 दिवसांनंतर जोधपूर जेलमधून होणार सुटका

Saturday, 14 March 2026, 16:21
Pune Lift Accident CCTV: The time had come but the time had not come! Thrill in the lift of a society in Dighi; If there had been a delay of one second... Watch the video...

Pune Lift Accident CCTV: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! दिघीतील सोसायटीच्या लिफ्टमध्ये थरार; एका सेकंदाचा उशीर झाला असता तर… पहा व्हिडीओ…

Saturday, 14 March 2026, 16:15
Next Post

Pune Crime: दोन शहरांचा प्रवास अन् 40 दुचाक्यांचा खेळ! उच्चशिक्षित तरुणाचा काळाबाजार; सीसीटीव्ही फुटेजने लावला सोक्षमोक्ष!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.