Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परांड्यातील महादेवाच्या कावड यात्रेत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 August 2022, 21:13

सुरेश घाडगे

 

परंडा : हिंदु धर्मातील पवित्र अशा श्रावण महिन्याचे औचित्य साधुन राजापुरा गल्लीतील भवानी शंकर मंदीरात महादेवाच्या कावड यात्रेत महिलांनी सोमवारी ( दि. ८ ) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

राजापुरा गल्लीतील भवानी शंकर मंदीरापासुन बँड पथक वाद्यासह कुर्डुवाडी रस्त्याजवळ असलेल्या समसमपुरा मारूती मंदीरात असलेल्या महादेवास जलाभिषेक करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली कावड यात्रा आयोजित करण्यात आली होती.

या कावड यात्रेची सुरवात भवानी शंकर मंदीर पासुन दुपारी ४.३० वा. करण्यात आली. ही कावड यात्रा शहरातील जय भवानी चौक, मंडई पेठ, टिपु सुलतान चौक, मंगळवार पेठेतील प्रमुख मार्गावरून समसमपुरा मारूती मंदिर येथे पोहोचली. याप्रसंगी महिलांनी जय भोलेनाथ तसेच शिव पार्वती की जय असा जयघोष केला. मंदीरामध्ये महिला भाविकांनी कावडरूपी तांब्याच्या कलशात बरोबर आणलेल्या पाण्याने महादेवास जलाभिषेक करून व विधीवत पुजा – अर्चा करून महाआरती केली.

माहिलांनी माघारी येताना कावडरूपी कलशात त्या मंदिराचे पाणी घेतले व छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे राजापुरा गल्ली मधुन भवानी शंकर मंदीरात येऊन मंदीरातील महादेवास जलाभिषेक केला व महाआरती करून सर्वांचे कल्याण करत सुख – समृद्धी प्राप्त होऊ दे, अशी महादेवास प्रार्थना केली यानंतर प्रसाद लाडूचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, या शोभायात्रेत शंकर, पार्वती, अशोकसुंदरी, कार्तीकेय, गणेशजी व सखी अशा रूपात वेशभुषा केलेले बालगोपाळ कावड यात्रेतील आकर्षण होते . कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या महिलांनी सौभाग्याच लेण असलेल्या हळदी कुंकु रंगासारख्या लाल व पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या होत्या. कावड यात्रेसाठी मंदीर परिसरातील भाविक महिलांनी पुढाकार घेतला .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17

279 चा स्ट्राईक रेट आणि 5 गगनचुंबी षटकार! बुमराहलाही सुधरेना, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

Wednesday, 8 April 2026, 8:03

Maharashtra Weather: पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे; हवामानात अचानक होणार ‘हा’ मोठा बदल!

Wednesday, 8 April 2026, 7:48

Today’s Horoscope: रातोरात नशीब पालटणार! आज कुबेराची कृपा ‘या’ 5 राशींवर; वाचा आजचे राशीभविष्य

Wednesday, 8 April 2026, 7:43

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14
Next Post

आरोग्य : ''या'' 5 गोष्टी वापरा, चेहऱ्यावरील पांढरे डाग काही मिनिटांत दूर होतील...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.