Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खटाव तालुक्यात सभासद परिवर्तन पॅनलच्या पाठीशी शिक्षक सभासदांचे ‘बल’

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 8 November 2022, 16:51

अजित जगताप :

वडूज : प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात सुरू झाली आहे. प्रसारमाध्यमे, सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट व्हायरल होत असल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. खटाव मध्ये सभासद परिवर्तन पॅनलच्या पाठीशी शिक्षक सभासदांचे ‘बल’ मिळाल्याने प्रचार यंत्रणेचा उत्साह वाढला आहे.

प्राथमिक शिक्षक संघ, समिती, जुनी पेन्शन संघटना व दोंदे गट असे तीनही एकत्रित आल्याने सभासद परिवर्तन पॅनेलच्या मताधिक्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. किमान तीन ते साडेतीन हजार मतांच्या फरकाने सर्व एकवीस जागा निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात, उदय शिंदे, मनोमिलनाचे प्रणेते बलवंत पाटील व इतर मान्यवरांनी सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षिका सभासदांना आपली भूमिका विषद केली आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

 

सभासद परिवर्तन पॅनेलचे अनुसूचित जाती गट- ज्ञानबा ढापरे,इतर मागासवर्गीय गट-किरण यादव, भटके विमुक्त जाती गट-नितीन काळे व महिला राखीव गट- पुष्पलता बोबडे, निशा मुळीक, सर्वसाधारण खटाव गटातील नवनाथ जाधव, मायणी गटातील आबासाहेब जाधव या दोन्ही जाधवांनी ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सभासदांच्या गाठीभेटी घेऊन एकजुटीने प्रचारात आघाडी घेतली आहे. ‘कप नि बशी,निश्चितच होणार सरशी’ असेच समीकरण संपूर्ण सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. विश्वभर रणनवरे, चंद्रकांत यादव, दिपक भुजबळ व संगिता सणस यांच्यासह पुसेगाव, मोळ, बुध, वडी, डिस्कळ, विसापूर, पुसेगाव, निढळ,सिद्धेश्वर किरोली, गोपूज, एनकुळ,कुमठे, वडूज, कातर खटाव, खटाव, खातगुण, कडगुण, ललगुण, मांडवे,पुसेसावळी, मायणी, म्हासुणे,कलेढोण येथील शिक्षक-शिक्षिका व सेवानिवृत्त सभासद स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होत आहेत. आपल्या घरातील उमेदवाराला विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार सभासदांनी केला असल्याचे प्रथमच दिसून आले आहे.

यावेळी राम चव्हाण, माजी संचालक र. मू चव्हाण, माजी सरचिटणीस विठ्ठल फडतरे, जिल्हा प्रतिनिधी दिलीप पवार, दीपक घनवट, विजय गोरे,सेवानिवृत्त शिक्षक हनुमंतराव घनवट, दशरथ घनवट,  ज्योतीराम घनवट, गोरख पवार,  नितीन खोत, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बाळकृष्ण जगताप, दिलीपराव काळंगे, शंकर जाधव, जयश्री गोडसे, रेखा कोरडे, कीर्ती माने , शशिकला करणे, रूपाली माने, माधुरी गायकवाड, रवींद्र कुमार पवार, अनिल लावंड,सोमनाथ पाटोळे ,अमोल ढगे सागर माने, उमेश पाटील, अर्जून यमगर, विनोद गोडसे, रवी शास्त्री जाधव, नितीन घनवट व अन्य मान्यवर उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

भजन सम्राट अनुप जलोटा आणि प्रसिद्ध युवा गायक जावेद अली यांना स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.