Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हा परिषदेत जागा एक हजार अन् अर्ज आले तब्बल 74 हजार ; जिल्हा परिषदेला मिळाला तब्बल साडेसहा कोटींचा महसूल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 September 2023, 18:58
nishaptti checking of third, six and nine standard on Wednesday Pune

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या पद भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या 21 पदांच्या एक हजार जागांसाठी तब्बल 74,507 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये आरोग्यसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. या सर्व पदांसाठी भरती परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे.

कमी जागा असताना मात्र अर्ज हजारोंच्या संख्येने आले आहेत. कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या 37 जागांसाठी 4,575, आरोग्यसेवक (पुरुष, हंगामी फवारणी) पदाच्या 128 जागांसाठी 2,898, औषध निर्माण अधिकारी पदाच्या 25 जागांसाठी 5,573, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या चार जागांसाठी 1,405 याशिवाय, कनिष्ठ सहायक लेखाच्या 16 जागांसाठी 1,940, कनिष्ठ सहायकच्या 67 जागांसाठी 7,317, पर्यवेक्षिका पदाच्या 1 जागांसाठी 161, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, ग्रामीण पाणी पुरवठा) 33 जागांसाठी 3835 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

वरिष्ठ सहायक लेखा नऊ जागांसाठी 953, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम, लघु पाटबंधारे) 59 जागांसाठी 4,873 आणि रिगमन दोरखंडवाला या पदाच्या एका जागेसाठी 123 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तसेच विस्तार अधिकारी (पंचायत) पदाच्या तीन जागांसाठी 1,784, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) दोन जागासाठी 879, विस्तार अधिकारी (कृषी) दोन जागांसाठी 193, विस्तार अधिकारी (शिक्षण) दोन जागांसाठी 144, वरिष्ठ सहायकच्या आठ जागांसाठी 5,031, पशुधन पर्यवेक्षकच्या 30 जागांसाठी 463, कनिष्ठ आरेखकच्या दोन जागांसाठी 68, कनिष्ठ लेखा अधिकारी तीन जागांसाठी 213 उमेदवारांनी अर्ज केला आहे.

 

यामध्ये अर्ज करण्यासाठी 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली होती. त्यात आरोग्य सेवक (पुरुष) या पदाच्या 124 जागांसाठी सर्वाधिक 28,209 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर सर्वाधिक 436 जागा असलेल्या आरोग्य परिचारिका (आरोग्यसेवक महिला) पदासाठी 3,930 अर्ज आले. अर्ज प्रक्रियेतून जिल्हा परिषदेला 6 कोटी 66 लाख 52 हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

भिगवणच्या रास्ता रोकोत ‛एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ’चे चित्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.