Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

NLC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! इंजिनिअरपदासह ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या कसा करावा अर्ज…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 July 2023, 8:02
vacancy in pune air force school pune

NLC Recruitment 2023 नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. कारण NLC India Limited ने कार्यकारी अभियंता, उपमहाव्यवस्थापक आणि इतर पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. (NLC Recruitment 2023)  NLC India च्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे. (NLC Recruitment 2023)  त्यामुळे इच्छुकांनी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लगेच अर्ज करावा. (NLC Recruitment 2023)

या रिक्त सर्व पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2023 आहे. पात्र उमेदवार NLC इंडिया लिमिटेड भरतीसाठी अधिकृत वेबसाइट http://www.nlcindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

एकूण पदसंख्या किती?

NLC India च्या या भरती प्रक्रियेत एकूण 284 पदे भरली जाणार आहेत.

 

कोण-कोणती पदे भरली जाणार?

या रिक्त पदांमध्ये कार्यकारी अभियंता, उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज शुल्क किती?

सर्वसाधारण / EWS / OBC उमेदवारांसाठी 854 रुपये आणि SC, ST आणि दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी 350 रुपये निश्चित आहेत.

NLC भर्ती 2023 ची निवड प्रक्रिया :

NLC India च्या या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त ; सीमा शुल्क विभागाची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.