Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Summer Diet Tips: उन्हाळ्याचा ‘डाएट प्लॅन’! ‘या’ गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या अधिक माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 February 2026, 17:41

पुणे: राज्याच्या अनेक भागांत (Summer Diet Tips) तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. कडक उन्हामुळे केवळ घामच येत नाही, तर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन थकवा, चक्कर येणे आणि उष्माघाताचा धोका वाढतो. अशा वेळी औषधांपेक्षा ‘आहार’ हेच मोठे संरक्षण कवच ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात आपण काय खातो यापेक्षा काय टाळतो, याला जास्त महत्त्व आहे. केवळ तहान लागल्यावर पाणी पिणे ही मोठी चूक आहे. उन्हाळ्यात शरीराला सतत Hydration गरज असते.

 

  • लिंबू सरबत आणि पन्हे: केवळ साधे पाणी न पिता त्यात लिंबू, मीठ आणि थोडी साखर घालून प्यावे, जेणेकरून शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स टिकून राहतील.

  • नारळ पाणी: हे नैसर्गिकरित्या शरीरातील उष्णता शोषून घेते.

पालेभाज्या आणि फळांचा राजा ‘कलिंगड’

उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावते, त्यामुळे जड अन्न खाणे टाळावे.

  • पाणीदार फळे: कलिंगड, टरबूज, संत्री आणि द्राक्षे यामध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी असते. ही फळे नैसर्गिक थंडावा देतात.

  • काकडी: रोजच्या जेवणात काकडीचा समावेश हमखास करावा. काकडी शरीर हायड्रेटेड ठेवण्यासोबतच त्वचाही टवटवीत ठेवते.

दही आणि ताक

जेवणात दह्याची कोशिंबीर किंवा जेवणानंतर एक ग्लास ताक म्हणजे उन्हाळ्यातील अमृतच. ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचन सुधारतात आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर काढण्यास मदत करतात.

हे पदार्थ तातडीने टाळा!

  • तळलेले आणि मसालेदार पदार्थ: जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि पित्ताचा त्रास होतो.

  • चहा आणि कॉफी: कॅफीनमुळे लघवीला जास्त वेळ जावं लागत, ज्यामुळे शरीर लवकर डिहायड्रेट होते. त्याऐवजी थंड दूध किंवा आमसूल सरबत उत्तम.

  • मांसाहार कमी करा: उन्हाळ्यात मांस पचायला जड जाते आणि त्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते.

दरम्यान, हे सोपे आणि महत्वाचे बदल तुम्ही केल्यास तुम्ही उन्हाळ्यातही निरोगी रहाल. उष्माघाताचा त्रास होत असल्यास डॉक्टरांना दाखवावे. घरीच उपचार करू नये.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Bribe News: Khaki stained! Settlement in police station for bribe of 3 lakhs; Cash worth 6.34 lakhs seized in ACB raid

Bribe News: खाकी डागाळली! 3 लाखांच्या लाचेसाठी पोलीस स्टेशनमध्ये सेटलमेंट; एसीबीच्या छाप्यात 6.34 लाखांची रोख जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.