Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Tips: मुतखड्याचा त्रास सारखा जाणवतोय? तर ‘हे’ घरगुती उपाय केल्याने मिळू शकतो आराम…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 2 December 2023, 10:00
Home remedies for kidney stone health tips

Health Tips: पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपलं आरोग्य सुदृढ असावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आपल्याला काही आजार उद्भवू नये यासाठी नियमित व्यायाम, आहार, आरोग्य तपासणी याकडे लक्ष दिले जाते. पण असे काही आजार आहेत ते काही केल्या उद्भवतातच. त्यापैकी एक म्हणजे मुतखडा अर्थात किडनी स्टोन.

मुतखडा होण्यामागची अनेक कारणं असू शकतात. पण जेव्हा याचा त्रास सुरु होतो तो असह्य होतो. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास काही प्रमाणात आराम मिळू शकतो. त्यामध्ये ऍपल सायडर व्हिनेगर. मूत्रपिंडाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी हे फार मदत करते. ऍपल सायडर व्हिनेगरने किडनीवरील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून किडनी स्टोन कमी होतो. या सायट्रिक ऍसिडने मुतखडा स्टोन विरघळण्यास मदत होते.

तसेच जेवणामध्ये दूध, दही, चीज आणि ऑक्सलेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता कमी होते. कॅल्शियम शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. किडनी स्टोनचा धोका कमी करण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करणे आवश्यक आहे. त्यातच तुळशीचा चहा ऍसिटिक ऍसिडचा उत्तम स्त्रोत आहे. किडनी स्टोनचा त्रास कमी होण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो. किडनी स्टोन फोडण्यासाठी हा तुळशीचा चहा गुणकारी ठरतो. यामुळे स्टोन विरघळतो आणि लघवीवाटे निघून जातो.

 

​याशिवाय, ओव्याच्या रोपाची मुळं ही देखील किडनी स्टोनवर प्रभावी मानली जातात. मुतखडा तयार होण्यासाठी कारणीभूत असलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास ओव्याच्या रोपाची मुळं मदत करतात. बऱ्याच काळापासून ओवा पारंपारिक औषध म्हणून वापरला जातो. अगदी पोट दुखीपासून ते किडनी स्टोनपर्यंत सगळ्यावर ओवा अतिशय फायदेशीर आहे, याचा वापर केल्यास नक्कीच फायदा होतो.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post
UGC NET Admit Card 2023 Soon National Eligibility Test 6 December Ugcnet.nta.nic.in

UGC NET Admit Card 2023: परीक्षेसाठी लवकरच अ‍ॅडमिट कार्ड लवकरच मिळणार, असे करा डाऊनलोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.