Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Care | सफरचंद ज्यूस पिण्याचे फायदे…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 9:28

Health Care |  सफरचंदामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ही खनिजे तर ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे असतात. तसेच तंतुमय भाग, प्रथिने व आद्र्रता हे घटकही असतात. १०० ग्रॅम सफरचंदात फक्त ५० कॅलरीज आढळतात. ज्यामध्ये साखर १९ ग्रॅम आणि फायबरचे प्रमाण सुमारे ३ ग्रॅम असते. इतर फळांमध्ये आढळणाऱ्या फ्रक्टोजपेक्षा हे प्रमाण कमी असते. जाणून घ्या सफरचंद ज्यूस पिण्याचे फायदे –

१. सफरचंदांमध्ये भरपूर फायबर असते. जे चयापचय वाढवण्याबरोबरच पचनक्रिया बरोबर ठेवते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवते. सफरचंद ज्यूसचे सेवन केल्याने शरीरातील चरबी विशेषतः पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

२. सफरचंद ज्यूस रोज प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते. सफरचंद ज्यूस प्यायल्याने शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात.

 

३. सफरचंद ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करू शकतात. त्यामुळे हृद्य निरोगी राहते.

४. सफरचंद ज्यूसमध्ये जीवनसत्त्वे सी आणि ई, जस्त, तांबे यांसारखी खनिजे असतात, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

५. रोजच्या आहारात सफरचंद ज्यूसचा समावेश करा .सफरचंदात फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक ॲसिड असतात. जे ताण-तणाव कमी करतात.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Health Care | ‘या’ घरगुती उपायांनी घालवा टाचदुखी

Health News : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आमचूर पावडर उपयोगी

Hair Care | केसांना चाई लागण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News | सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे वितरण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.