Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Corona Update : कोरोनानं वाढवलं टेन्शन; गेल्या 24 तासात 10 हजार 542 नवीन रुग्ण…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 April 2023, 16:01

Corona Update  नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाची आज दहा हजार ५४२ प्रकरणे समोर आली आहेत. मंगळवारी कोरोने सात हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता ६३ हजार ५६२ पोहचली आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार…!

कोरोनाची लागण झाल्यामुळे देशात 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधित झालेल्यांची एकूण संख्या ४,४८,४५,४०१ झाली आहे. त्याच वेळी, यामुळे मृतांचा आकडा 5 लाख 31 हजार 190 वर पोहोचला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 11 मृत्यू झाले आहेत.

सध्या देशात दैनंदिन संसर्गाचे प्रमाण ४.४७ टक्के नोंदवले गेले आहे. त्याच वेळी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.67 टक्के आहे. कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4,42,50,649 झाली आहे, तर मृत्यूदर 1.18 टक्के नोंदवला गेला आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे एप्रिलमधील मृतांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. राज्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली असून नवीन ९४९ रुग्ण आढळून आले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06
Next Post

Indapur | इंदापूर शहरातील अहमदरजा सोशल फौंडेशनच्या वतीने शिरखुर्मा किटचे वाटप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.