Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cancer In Women : महिलांनी चुकूनही ‘या’ 10 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये; नाहीतर कर्करोग…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 1 December 2023, 13:46

Cancer In Women : मुंबई : व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: विवाहित महिला, आपल्या कुटुंबाच्या आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या इतक्या व्यस्त असतात की त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी फारसा वेळच मिळत नाही, आणि जरी मिळाला तरी थकव्यामुळे काहींना स्वताला सावरण्याची आवड नसते. अशातच त्यांना अनेक आजारांनी घेरलं जातं. बर्‍याच वेळा कर्करोगासारखे गंभीर आजार छोट्या लक्षणांवरूनच सुरू होतात. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्या शरीरात होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये. आम्ही या ठिकाणी काही 10 लक्षणं सांगितली आहेत ज्याकडे महिलांनी कधीच दुर्लक्ष करू नये. नाहीतर त्यांना कर्करोगासारखे आजार होऊ शकतात.

1. मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे : आजही अनेक महिलांना असे वाटते की मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे चांगले आहे आणि कमी रक्तस्राव होणे चिंतेचीबाब आहे. मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे किरकोळ आहेत. पण, मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होण्यासारख्या काही समस्यांना हलक्यात घेऊ नये. एंडोमेट्रियल कर्करोग असलेल्या 90 टक्क्यांहून अधिक स्त्रियांना, म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग, अनियमित मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दरम्यान किंवा नंतर वारंवार योनीतून रक्तस्त्राव होतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2. वजन कमी होणे : कोणताही आहार किंवा व्यायाम न करता तुमचे वजन अचानक कमी झाले तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण आहे. हे कर्करोगाच्या लक्षणांपैकी एक आहे. योग्य आहार आणि योग्य शारिरीक जडणघडण महत्तवाची बाब आहे. अन्यथा पुढे जाऊन वाईट परिणाम घडू शकतात.

 

3. योनीतून स्त्राव होणे : जर स्त्रीयांच्या योनीतून सतत स्त्राव होत असेल तर हे कधीकधी एक मोठी समस्या दर्शवू शकते. हे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, योनिमार्गाचा कर्करोग किंवा एंडोमेट्रियल कर्करोगाचे लक्षण असू शकते.

4. स्तनातील बदल : स्तनाग्रांमध्ये काही बदल दिसत असल्यास, याकडे दुर्लक्ष करू नये. स्तनाच्या कर्करोगासारख्या समस्या उद्भवू शकतात. जरी काही आजार वाटत नसेल तरी हा कर्करोग होऊ शकतो. यात महिलांना छातीवर दाब पडल्यास दुखते.

5. पोटदुखी : जर एखाद्या महिलेला पोटदुखी, गॅस, अपचन, फुगणे किंवा पोटात जळजळ होणे यांसारख्या समस्या दीर्घकाळ होत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. गर्भाशयाच्या किंवा एंडोमेट्रियल कर्करोगाची ही लक्षणे असू शकतात.

6. उलट्या किंवा अपचन होणे : जर एखाद्या महिलेला अपचन, पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधीकधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगामुळे देखील असू शकतात. . गर्भाशय. तो संबंधित कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो.

7. सतत थकल्यासारखे वाटणे : व्यस्त जीवनात कोणालाही थकवा जाणवू शकतो. पण, बहुतेक प्रकरणांमध्ये, थोडी विश्रांती घेतल्याने तुमचा थकवा दूर झाला पाहिजे. पण जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर हे एखाद्या गंभीर समस्येचे म्हणजे कर्करोगाचे लक्षण असू शकते.

8. भूक न लागणे : तुम्हाला जर भूक लागत नसेल तर हेदेखील कर्करोगाचे लक्षण असू शकते. जर असे लक्षण जाणवू लागले तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

9.वारंवार लघवी होणे : जर एखाद्या महिलेला कोणत्याही कारणाशिवाय सतत लघवी करण्याची गरज भासू लागली तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Marathi Entertenment : टीआरपीच्या शर्यतीत तुमची आवडती मालिका कोणत्या क्रमांकावर? 'ठरलं तर मग' मालिका...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.