Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Tara Sutaria: तारा सुतारियाने आदर जैनसोबत ब्रेकअप झाल्याचे केले कन्फर्म! अभिनेत्री कार्तिक आर्यनला डेट करतेय का?

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 7 November 2023, 8:30
Tara Sutaria Confirms Break Up With Aadar Jain Amid Dating Rumors With Kartik Aaryan Apurva

पुणे प्राईम न्यूज: अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या आगामी चित्रपट अपूर्वामुळे चर्चेत आहेच, शिवाय तिचे नाव अभिनेता कार्तिक आर्यनसोबतही जोडले जात आहे. दरम्यान, ताराने तिचा एक्स बॉयफ्रेंड आदर जैनसोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली आहे. ब्रेकअपचे कोणतेही कारण न देता तिने हे स्पष्ट केले आहे की, आदरसोबतचे तिचे नाते आता संपुष्टात आले असले तरी ते मित्र म्हणून राहतील.

 

न्यूज 18 शी बोलताना तारा सुतारियाने अलीकडेच खुलासा केला की, ती सध्या कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही. जेव्हा तिला डेटिंगबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, मी कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही. तारा सुतारियाच्या या वक्तव्यावरून तारा आणि आदरचे ब्रेकअप झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच तिने कार्तिक आर्यनसोबत डेटिंगच्या अफवांनाही पूर्णविराम दिला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA???? (@tarasutaria)

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal's helicopter makes a "wrong" landing in Pune! The pilot left the helipad and landed directly in a car parking lot; Will there be an inquiry into the landing?

पुण्यात छगन भुजबळांच्या हेलिकॉप्टरचं “चुकीचं” लँडिंग! हेलिपॅड सोडून पायलट थेट कार पार्किंगमध्ये उतरला; लँडिंगप्रकरणी चौकशी होणार?

Saturday, 11 April 2026, 14:37
Pune

Pune : कामावर जातो सांगून निघाला, पण घरी परतलेच नाही! मोकळ्या मैदानात आढळला मृतदेह… नेमकं काय घडलं ?

Saturday, 11 April 2026, 14:22

धक्कादायक! बुधवार पेठेत मध्यरात्री पत्रकाराकडून विनयभंग; स्टिंग ऑपरेशनचं नाटक पडलं महागात, पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 11 April 2026, 14:17
Pune

Pune : ‘आनंद राठी वेल्थ’च्या कार्यकारी संचालकासह 5 जणांवर विनयभंगाचा गुन्हा; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Saturday, 11 April 2026, 13:47

अभिनेत्री मौनी रॉयने दिली गुड न्यूज? सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हायरल फोटोंनी उडवली खळबळ

Saturday, 11 April 2026, 13:17
Pune

Pune : बसमध्ये सापडले सव्वा दोन तोळे सोने, पण वाहकाने काय केलं? PMPML कर्मचाऱ्याच्या जिद्दीने प्रवाशाच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू!

Saturday, 11 April 2026, 12:44
Next Post
apps-whatsapp-verification-method-would-have-an-alternative-email-based-options-too-says-report

WhatsApp Update: फोन नंबर नसला तरीही यूजर्स व्हॉट्सॲपमध्ये लॉग इन करू शकणार, असे होईल व्हेरिफिकेशन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.