Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमधून 80 लाखांची बीएमडब्ल्यू चोरीला…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 30 October 2024, 14:08

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं मुंबईमध्ये बॅस्टियन रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमधून चोरी झाल्याची मोठी घटना घडली आहे. या रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून बीएमडब्ल्यू झेड 4 ही 80 लाख रुपये किंमतीची आलिशान टू सीटर कन्व्हर्टिबल BMW कार चोरीला गेल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

वांद्रे येथील व्यावसायिक रुहान फिरोज खान हा रविवारी रात्री एकच्या सुमारास दोन मित्रांसह बॅस्टियन रेस्टॉरंट येथे जेवायला गेला होता. त्याने त्याच्या कारची चावी रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या व्हॅलेटकडे सोपवली होती. रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर रुहानने पार्किंग स्टाफला त्याची कार परत देण्यास सांगितले. सर्वांनी ती कार शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कुठेही सापडली आहे.

कार गायब झाल्याचे पाहून रुहानला धक्काच बसला. मात्र, बिल्डींगच्या पार्किंगमधील कार चोरीला गेल्याने खळबळ माजली आहे. कार मालकाने कार चोरीला गेल्याची तक्रार शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू करण्यात आला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05

तर लाडक्या बहिणींचे पैसे येणार नाहीत? ई-केवायसीमध्ये मोठा अडथळा! ओटीपी येईना; ऑक्टोबरचा हप्ता अडकणार?

Tuesday, 17 November 2026, 7:55

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला! नाव न बदलल्यास मराठा विकास मंच व हिंदू सेवा संघाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:47

Maharashtra Weather: सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा! महाराष्ट्रातील हवामान बदलणार; ‘या’ भागात पावसाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:40

Daily Horoscope: 17 नोव्हेंबरला सूर्य-मंगळाचा मोठा योग! या 5 राशींना मिळणार धनलाभ, नोकरीत बढती; वाचा आजचे राशिभविष्य

Tuesday, 17 November 2026, 7:33
Next Post

मनसेला मोठा धक्का...! सर्वात तरुण महिला उमेदवाराचा अर्ज बाद; नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp