Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ अमन तांबे पुणेकर यांना जाहीर…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 14 November 2022, 17:55

हडपसर : यंदाचा ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ अमन तांबे पुणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. लावणी नृत्यांगणा रूपा बारामतीकर यांना ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार तर प्रसिध्द ढोलकीपटू गोविंद कुडाळकर यांना ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, अध्यक्ष देविदास पाटील व मित्रावरुण झांबरे यांनी दिली.

पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे यंदाचे २४ वे वर्ष आहे. हा पुरस्कार जेष्ठ लोकनाटय़ कलावंत अमन तांबे पुणेकर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.

लावणी नृत्यांगणा रूपा बारामतीकर यांना ‘डॉ. भास्करराव खांडगे’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.  या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. तर ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ प्रसिध्द ढोलकीपटू गोविंद कुडाळकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.

 

या पुरस्काराचे वितरण समारंभ गुरुवार दि.१७ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी दुपारी एक ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रेश्मा वर्षा परितेकर पार्टी, शाहीर सगनभाऊ ग्रुप जेजुरी,आर्यभूषण थिएटर ग्रुप पुणे, कविता बंड निर्मित ढोलकीचा खनखनाट,पुष्पराज कलाकेंद्र जेजुरी,अ शा संगीत पार्टींचे कलावंत आपली कला लावणी महोत्सवात सदर करणार आहेत. लोक कलेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी कार्यक्रम प्रवेशिका मोफत आहेत. महिलांसाठी राखीव जागा आहेत.

दरम्यान, लोककला क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने शकुंतला नगरकर, छाया खुटेगावकर, संजीवनी मुळे, रघुवीर खेडकर,सरस्वतीबाई कोल्हापूरकर अशा जुन्या पिढीतील नामवंत कलावंताना सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, डॉ.शंतनु जगदाळे, रेश्मा परितेकर, रामदास खोमणे, संदीप घुले, बापू जगताप, आकाश वाकचौरे यांनी दिली आहे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

कुंजीरवाडी येथे श्रीमती सुभद्रा के. जिंदाल कॉलेज ऑफ नर्सिंग विद्यार्थ्यांचे ७ दिवस विविध उपक्रम...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.