Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पुष्पा 2’च्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू; तीन जण जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 6 December 2024, 15:05

Pushpa 2 Premier : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा चालू आहे. गुरुवारी ( दि. 04डिसेंबर ) सायंकाळी या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला होता. दरम्यान, हैदराबादमध्ये प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले आहेत. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणच्या हैदराबादमध्ये हा अपघात झाला. तेथील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा प्रीमिअर शो होता. मात्र थिएटरमध्ये निर्धापित मर्यादेपेक्षा जास्त लोक पोहोचल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. थिएटरमध्ये सुमारे 200 पोलिस तैनात होते. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

प्रोडक्शन हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “पुष्पा 2’च्या स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या घटनेबद्दल माहिती मिळताच आम्हाला प्रचंड दु:ख झालं. आम्ही संबंधित महिलेच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. वैद्यकीय उपचार घेणाऱ्या लहान मुलाची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, यासाठी आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत.” या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

We are extremely heartbroken by the tragic incident during last night’s screening. Our thoughts and prayers are with the family and the young child undergoing medical treatment.

We are committed to standing by them and extending all possible support during this difficult time.…

— Mythri Movie Makers (@MythriOfficial) December 5, 2024

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Daund News

Daund News : रस्ता रोखून वाहतुकीला अडथळा ; येडेवस्ती येथील 17 जणांवर दौंड पोलिसांत गुन्हा दाखल नवीन गार परिसरातील घटना

Thursday, 9 April 2026, 18:34
Dound

Daund : बँकेचे सील तोडून पुन्हा घरात घुसखोरी! 20 लाखांच्या कर्जप्रकरणामध्ये दौंडमध्ये वाद

Thursday, 9 April 2026, 18:05
pune

Pune : पुणे महसूल विभागात मोठी खळबळ! कलम 155 चा गैरवापर भोवला; 40 अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Thursday, 9 April 2026, 17:40

भोरमध्ये निवडणुकीचा धुरळा! 43 जागांसाठी ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला; ‘या’ गावांमध्ये राजकीय संघर्ष पेटणार

Thursday, 9 April 2026, 17:38

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00
Next Post

पिंक बॉल कसोटीत मिचेल स्टार्कचा दबदबा! पहिल्या डावात टीम इंडियाची दाणादाण; नितीश कुमार रेड्डी चमकला..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.