Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लगीन घटीका समीप आली! पूजा-सिद्धशच्या धम्माल संगीत सोहळ्यानंतर पूजाच्या हातावर रंगली मेहंदी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 26 February 2024, 12:43

अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे दोघांच्या घरी लग्नाचे विधी पार पडत आहेत. पूजा आणि सिद्धशचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. त्यानंतर आता पूजाचा मेहंदी सोहळाही पार पडला आहे. पूजाच्या मेहंदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

पूजाच्या मेहंदीचे फोटो
पूजा सावंत हीच्या मेहंदीचे फोटो सध्या समोर आले आहेत. गुलाबी रंगाचा लेहंगा पूजाने तिच्या मेहंदीसाठी निवडला होता. या लेहंग्यामध्ये पूजाचे सौंदर्य देखील खुलले आहे. पूजाने तिच्या संगीत सोहळ्यासाठी जांभळ्या रंगाच्या लेहंग्याची निवड केली होती. काही दिवसांपूर्वी पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिद्धेशसोबतच्या नात्याविषयी कबुली दिली होती. त्यानंतर त्यांचा साखरपुडा देखील पार पडला. पूजाच्या काही खास मित्रमंडळींनी पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.

पूजा सावंतच्या अभिनयाचा प्रवास
पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी आणि भूषण प्रधान बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्याच्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग! वॉशरूमबाहेर अयोग्य वर्तन करत किळसवाणा स्पर्श; तरुणीने आरडा-ओरड केली अन्…

Wednesday, 15 April 2026, 19:07

बड्या अधिकाऱ्याची खरातशी 196 वेळा फोनवर चर्चा? डेप्युटी कलेक्टर अंजली दमानियांच्या रडारवर; SIT चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 18:23

पुणे जिल्हा परिषदेचे “मिनी मंत्रालय” कार्यान्वित होणार! उद्या विषय समित्यांचे वाटप आणि 83 सदस्यांची निवड

Wednesday, 15 April 2026, 17:58

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत औरंगजेबाचा फोटो झळकला; छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापाची लाट

Wednesday, 15 April 2026, 17:43
Yawat

Yawat : वरवंडमध्ये घराच्या बांधकामावरून पती-पत्नीसह नातेवाईकांना मारहाण; दोन जणांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Wednesday, 15 April 2026, 17:39

मीरा-भाईंदरमध्ये ‘लुटेरी दुल्हन’चा पर्दाफाश; 5 जणांशी लग्न करून केली लाखोंची फसवणूक

Wednesday, 15 April 2026, 17:16
Next Post

थरकाप उडवणारी घटना! आधी अल्पवयीन मुलाचे अपहरण, नंतर अत्याचार करून हत्या; नेमक काय घडलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.