Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dhurandhar Box Office Collection: रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना स्टारर ‘धुरंधर’ 500 कोटींच्या क्लबमध्ये; ‘या’ चित्रपटाचा विक्रम मोडीत

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 22 December 2025, 15:17
Dhurandhar Box Office Collection: Ranveer Singh and Akshaye Khanna starrer 'Dhurandhar' enters the 500 crore club; breaks the record of 'this' film.

पुणे प्राईम न्यूज डेस्क: दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) याचा बहुचर्चित ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवत आहे. प्रदर्शनाच्या 16 व्या दिवशीही चित्रपटाची घोडदौड कायम असून, तिसऱ्या शनिवारी देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर त्याने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना (Ranveer Singh and Akshaye Khanna) यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भारतात अधिकृतपणे 500 कोटींच्या क्लबमध्ये पोचला आहे. (Dhurandhar Box Office Collection)

 

16 व्या दिवशी सुमारे 33.50  कोटींची कमाई

‘धुरंधर’ने 16 व्या दिवशी भारतात सुमारे 33.50 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या शुक्रवारी  22.50 कोटींची कमाई झाल्यानंतर शनिवारी उत्पन्नात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटाचे  एकूण भारतीय नेट कलेक्शन  516.50 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

2025 या वर्षातला  सर्वात वेगाने 500 कोटींचा टप्पा  पार करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. अवघ्या  15 ते 16 दिवसांत हा टप्पा गाठला आहे. धुरंदरने शाहरुख खानच्या ‘जवान’चा  विक्रम मोडीत काढला आहे.  त्यामुळे ‘धुरंधर’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जलद 500 कोटी कमावणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

हेही वाचा: ‘रंगिला गर्ल’ उर्मिला मातोंडकरचा बॉलिवूडला रामराम? म्हणाली… 

हा चित्रपट रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट ठरला असून, याआधी ‘पद्मावत’ हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

जागतिक स्तरावरही ‘धुरंधर’ची कमाई दमदार

जागतिक स्तरावरही ‘धुरंधर’ची कमाई दमदार असून, चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन सुमारे 940 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट 1000 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आदित्य धर यांचे दिग्दर्शन आणि रणवीर सिंह-अक्षय खन्ना यांची अभिनयातील जुगलबंदी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.

हेही वाचा: एका हरहुन्नरी कलाकाराचा अंत! रणजित पाटील यांनी जगाचा घेतला निरोप; मराठी सिनेसृष्टीत शोककळा

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37
Next Post
pune news

Pune News : नवीन वर्षात प्रवासाचा टेन्शन मिटलं! पुण्यातून सुटणाऱ्या विशेष गाड्यांना मुदतवाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.